Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

एटापल्ली येथील शेकडो गरोदर माता, स्तनदा माता अमृत आहार व स्थानिक आहारा पासुन वंचीत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 13, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
एटापल्ली येथील शेकडो गरोदर माता, स्तनदा माता अमृत आहार व स्थानिक आहारा पासुन वंचीत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गडचिरोली जिल्हाधिकारी यांना कारवाई साठी निवेदन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील एटापल्ली येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे शासनाकडून गरोदर माता, स्तनदा माता यांना देण्यात येणाऱ्या अमृत आहार व स्थानिक आहारा पासुन शेकडो महिला वंचीत आहे.

मार्च २०२३ पावतो एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय एटापल्ली कडुन गरोदर माता, स्तनदा माता व स्थानिक आहर नियमीत सुरळीत सुरु होता व नंतर एप्रिल २०२३ पासुन हस्तांरण करण्यात आले. एप्रिल २०२३ पासुन सदर योजना एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) गडचिरोली यांना सोपविण्यात आला असुन सदर योजनेत एकुण १३ (तेरा) अंगणवाडया असुन हया नगर पंचायत एटापल्लीच्या कार्यक्षेत्रात येत आहेत. या अंगणवाडयामध्ये गरोदर माता १०३, स्तनदा माता ९९ व स्थानिक आहार योजनेचे वयोगट ३ ते ६ चे लाभार्थी १०८० तसेच सदर लाभार्थी लाभापासुन वंचित असुन कुपोषणाकडे वाटचाल सुरु आहे.

हया बाबीला सर्वश्री जबाबदार एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) गडचिरोली हे असुन ते दुर्लक्ष करित असुन बुध्दीपरस्पर व जानुन बुजुन लाभार्थ्याना वंचित ठेवलेले आहे. करिता सबंधितावर दंडात्मक कार्यवाही करुन लाभापासुन वंचितांना लाभ मिळण्याकरिता आपल्या कडुन योग्य कार्यवाही करावी व वंचितांना लाभ प्राप्त करुन दयावी असे निवेदन गडचिरोली जिल्हाधिकारी यांना नगर पंचायत एट्टापल्लीचे बांधकाम सभापती यांच्या वतीने देण्यात आले आहे.

Previous Post

भारत राष्ट्र समितीच्या वतीने डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात विधान भवणावर काढण्यात आला धडक मोर्च्या.

Next Post

शंकर पठार येथे 11 केवी विद्युत तार तुटल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सतिश काळे ला आर्थिक मदती साठी मनसे चे निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शंकर पठार येथे 11 केवी विद्युत तार तुटल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सतिश काळे ला आर्थिक मदती साठी मनसे चे निवेदन.

शंकर पठार येथे 11 केवी विद्युत तार तुटल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सतिश काळे ला आर्थिक मदती साठी मनसे चे निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In