Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कोण मारणार?; अजित पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 10, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कोण मारणार?; अजित पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी

मुंबई:- सध्या मुंबईत दसरा मेळाव्याच राजकारण चांगल तापल आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कोण मारणार?; अजित पवार म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं…” मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद सुरु आहे. त्यावरती अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केला आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कोण मारणार?; अजित पवार म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं…” शिवाजी पार्कमध्ये यंदा शिवसेनेचा की शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार, यावरून राजकारण तापलं आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेनं पालिकेत अर्ज दाखल केला आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटानेही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मैदान कोण मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“शिवसेना आणि शिंदे गटाने त्यांच्या परिने मेळावे घ्यावेत. मेळावा घेण्याचा मान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानात सांगितलं होत की, यापुढे शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. शिवसैनिक त्याच गोष्टीला प्रतिसाद देतील,” असे अजित पवार यांनी म्हटलं.

Previous Post

शिवसेनेच्या महिला नेत्या मागील 10 दिवसांपासून बेपत्ता, घातपात तर नाही ना?

Next Post

हिंगणघाट: गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू, सर्विकडे हळहळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट: गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू, सर्विकडे हळहळ.

हिंगणघाट: गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू, सर्विकडे हळहळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In