Thursday, June 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट: गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू, सर्विकडे हळहळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 10, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंगणघाट: गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू, सर्विकडे हळहळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:- तालुक्यातून एक दुर्दैवी घटना घटना समोर आली आहे. येथील एका मिल कामगाराचा अपघातात मृत्यू झाला आहे त्यामुळे सर्विकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गिमाटेस्टटाईल कंपनीतील कामगाराचा शुक्रवारी सकाळी 10 वाजता अपघाती मृत्यू झाला. वडनेर  येथील सुनील परमेश्वर भगत (46) यांचा दारोडा येथील पुलाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन रोडच्या लगत असलेल्या लोखंडी राॅडला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.

मृतक सुनील परमेश्वर भगत हा जवळच्या गिमा टेक्सटाईल कंपनीत काम करतो व रात्री नाईट ड्युटी झाल्यामुळे आज सकाळी तो आपल्या वडनेर या गावी निघाला होता कंपनीतून आपल्या गावाकडे वडनेर येथे जात असताना दारोडा जवळ रोड लगत लागलेल्या लोखंडी राॅडला इसमाचे डोके लागले व त्याला जबर दुखापत झाली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वडनेर पोलीस स्टेशन सूत्रांकडून सांगण्यात आले या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितरे व पोलीस कॉन्स्टेबल अतुल लभाने करीत आहे. 

Previous Post

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कोण मारणार?; अजित पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं

Next Post

नांदेड जिल्ह्यात जंगलात नरबळी? मृतुदेहाजवळ मिळून आल अघोरी पूजेचं साहित्य.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नांदेड जिल्ह्यात जंगलात नरबळी? मृतुदेहाजवळ मिळून आल अघोरी पूजेचं साहित्य.

नांदेड जिल्ह्यात जंगलात नरबळी? मृतुदेहाजवळ मिळून आल अघोरी पूजेचं साहित्य.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In