Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

चंद्रपूर: 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न, पदक तालिकेत केरळ अव्वल स्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 31, 2023
in क्रीडा, चंद्रपूर, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न, पदक तालिकेत केरळ अव्वल स्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडली. राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धाचे चंद्रपूर जिल्हात यशस्वी आयोजन केल्याने एक नवीन अध्याय जोडला गेला.

पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत केरळचे वर्चस्व दिसून आले असून केरळ संघाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकाविले, तर महाराष्ट्र दुसऱ्या तर हरयाणा तिसरे स्थान प्राप्त केले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा वने, मत्स्य व्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर तालुका क्रीडा संकूल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.

67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत केरळ संघाला 11 सुवर्ण, 5 रौप्य व 6 कास्य अशी एकूण 22 पदके घेऊन पहिला क्रमांक पटकावला तसेच 60 वैयक्तिक व 36 रिले मिळून 96 गुण मिळाले. महाराष्ट्राच्या संघाने 9 सुवर्ण, 3 रौप्य व 7 कास्य अशी एकूण 29 पदके जिंकून दुसरे स्थान पटकावले व 53 वैयक्तिक व 36 रिले असे एकूण 89 गुण मिळवले. तर हरियाणाच्या संघाने 6 सुवर्ण, 9 रौप्य व 1 कास्य पदकासह एकूण 16 पदकांची कमाई करत तिसरे स्थान प्राप्त केले यात हरयाणाच्या संघाला 55 वैयक्तिक व 6 रिले असे 61 गुण प्राप्त झाले.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून प्रथमच तालुका स्तरावर राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण 34 संघांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी 11 संघांनी 40 सुवर्ण पदकांची कमाई केली तर 19 संघांनी पदकतालिकेत स्थान मिळवले. केरळ, महाराष्ट्र व हरयाणा यांच्यानंतर उत्तरप्रदेश 3 सुवर्ण, 5 रौप्य व 4 कास्य पदकासह एकूण 35 गुण, तामिळनाडू 2 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कास्य पदकासह एकूण 24 गुण, राजस्थान 2 सुवर्ण, 2 रौप्य व 4 कास्य पदकासह एकूण 20 गुण, छत्तीसगड 2 सुवर्ण व 1 रौप्य पदकासह एकूण 23 गुण, भारतीय शालेय परिषद 2 सुवर्ण व १ कास्य पदकासह एकूण 11 गुण, मध्य प्रदेश 1 सुवर्ण व 2 रौप्य पदकासह एकूण 11कगुण, झारखंड 1 सुवर्ण व 1 कास्य पदकासह एकूण 6 गुण, लक्षद्विप 1 सुवर्ण पदकासह एकूण 5 गुण, कर्नाटक 6 रौप्य व 5 कास्य पदकासह एकूण 27 गुण, आंध्र प्रदेश 2 रौप्य व 1 कास्य पदकासह एकूण 4 गुण, तसेच केंद्रीय विद्यालय, उत्तराखंड, पश्चिम बंगाल व पंजाब यांनी प्रत्येकी 1 रौप्य पदकासह 3 गुण आणि दिल्ली व चंदीगड यांनी प्रत्येकी 1 कास्य पदकासह 1 – 1 गुण मिळवत पदक तालिकेत स्थान मिळवले आहे.

याशिवाय चंदिगड, बिहार, सीबीएससी वेलफेअर स्पोर्ट्स, दादरा व नगर हवेली, दव कॉलेज मॅनेजिंग, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, इंटरनॅशनल बोर्ड, आयपीएससी, जम्मू काश्मिर, नवोदय विद्यालय, ओडिशा, पद्दूचेरी, तेलंगणा व विद्या भारतीच्या संघांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.

Previous Post

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नोडल अधिकाऱ्यांचा आढावा बैठक.

Next Post

चंद्रपूर: वर्धा नदीत बुडून 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. वर्षाला निरोप देण्याच्या दिवशी शोककळा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर: वर्धा नदीत बुडून 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. वर्षाला निरोप देण्याच्या दिवशी शोककळा.

चंद्रपूर: वर्धा नदीत बुडून 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. वर्षाला निरोप देण्याच्या दिवशी शोककळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In