Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर: वर्धा नदीत बुडून 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. वर्षाला निरोप देण्याच्या दिवशी शोककळा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 31, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर: वर्धा नदीत बुडून 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. वर्षाला निरोप देण्याच्या दिवशी शोककळा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हात वर्षाला निरोप देण्याच्या दिवशी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज रविवारची सुटी असल्या कारणाने नदी मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चंद्रपूर शहरातील एका 15 वर्षीय युवकाचा बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती – कढोली पुलाजवळील वर्धा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. जीत रवींद्र गाऊत्रे वय 15 वर्ष, रा. नगिनाबाग, चंद्रपूर असे मृतक मुलाचे नाव आहे.

मृतक जीत रवींद्र गाऊत्रे आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास आपल्या 3 मित्रांसह वर्धा नदीच्या हडस्ती – कढोली पुलाजवळ पोहण्यासाठी गेला होता. नदीत तिघेही पोहत असताना जीत खोल पाण्यात गेला. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडायला लागला. याची जाणीव त्याचा मित्रांना होताच ते आरडाओरड करायला लागले. या तरुणाचा जोरजोरात आवाज आयकुन परिसरातील नागरिकांनी नदीपात्रात धाव घेतली. मात्र, तो दिसला नाही. त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. आपत्कालीन विभाग तसेच स्थानिक मच्छिमार महादेव मेश्राम व संबा मेश्राम या बंधूंच्या सहकार्याने त्याला शोधण्यात आले. मात्र, त्याचा मृतदेहच पाण्यातून बाहेर काढण्यात आला. चंद्रपूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला. यावेळी बल्लारपूरचे प्रभारी तहसीलदार ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी महादेव कन्नाके आदींची उपस्थिती होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

चंद्रपूर: 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न, पदक तालिकेत केरळ अव्वल स्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी.

Next Post

लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व ल्लोयड्स इन्फिनिटी फॉउंडेशन च्या वतीने जिल्हा स्तरीय व्हालिबाल स्पर्धाचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व ल्लोयड्स इन्फिनिटी फॉउंडेशन च्या वतीने जिल्हा स्तरीय व्हालिबाल स्पर्धाचे आयोजन.

लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व ल्लोयड्स इन्फिनिटी फॉउंडेशन च्या वतीने जिल्हा स्तरीय व्हालिबाल स्पर्धाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In