Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

आदर्श हायस्कुल राजुरा येथे सन्मान दिन उत्साहात साजरा, समाज सुधारकांच्या कार्याचे विस्मरण होऊ देऊ नका: बादल बेले

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 2, 2024
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
आदर्श हायस्कुल राजुरा येथे सन्मान दिन उत्साहात साजरा, समाज सुधारकांच्या कार्याचे विस्मरण होऊ देऊ नका: बादल बेले
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा दि. 1 जानेवारी:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे “सन्मान दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतच प्रभातफेरी काढून जयघोष करीत सन्मान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, आदर्श हायस्कुलचे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट मास्तर बादल बेले यांची उपस्थिती होती. इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी सरिता गणेश लोहबळे व इयत्ता सहावी ची विद्यार्थ्यांनी संजना संतोष कवलकर यांनी सन्मान दिना विषयी माहिती दिली.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बादल बेले म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या पूर्वजांनी, समाज सुधारकांनी, क्रांतिकारक, देशभक्तांनी केलेल्या अनमोल अश्या कार्याना विसरत चाललो आहोत. असे न करता आपल्या उज्वल भविष्यासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन प्राणांची आहुती दिली अश्या महान क्रांतिकारक, समाजसुधारक, देशभक्तांच्या कार्याचे विस्मरण होऊ देऊ नये. वर्षाचा शेवटचा किंवा पहिला दिवस साजरा करण्यापेक्षा ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून दिली, पुण्यातील भिडेवाडा येथे 1 जानेवारी 1848 रोजी भारतातील पहिली शाळा उघडली तो दिवस सन्मान दिन म्हणून आपण साजरा केला पाहिजेत. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेवर पुष्पवर्षाव करीत शाळेतच मिरवणूक काढून या दिवसाचे महत्व विषद करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले.

Previous Post

अकोला जिल्हे के नए पुलिस अधीक्षक बच्चन सिंह ने संभाला पदभार.

Next Post

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा.लि. चे संस्थापक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांना यावर्षीचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा.लि. चे संस्थापक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांना यावर्षीचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा.लि. चे संस्थापक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांना यावर्षीचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In