Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: सराईत गुन्हेगार अनिल गोरख जाधव यांच्या टोळीतल्या 7 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 10, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: सराईत गुन्हेगार अनिल गोरख जाधव यांच्या टोळीतल्या 7 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधी

पुणे:- शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढ झाल्याचे मागील अनेक घटनेवरून समोर येत आहे. या गुन्हेगारीवर अंकुन बसवण्यासाठी पोलिसांनी कमर कसली असून अनेक गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे. त्यात पिंपरी पोलीस ठाणे हदतील सराईत गुन्हेगार असलेला अनिल गोरख जाधव यांच्या टोळीवर मोका ( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत कारवाई केली.

श्री. शंकर आवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे यांनी श्री. मंचक इप्पर पोलीस उप-आयुक्त परमं यांचे मार्फतीने पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १९६ / २०२२ भादंवि कलम ३९५. ४२७ आक्ट ४(२५) या गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी नामे (१) अनिल उर्फ संतोष उर्फ अन्या गोरख वय ३० वर्षे, रा. सोपान नाना बालपरे यांचे रूम मध्ये मालघरे यस्ती युवा पिवली. पुणे (टोळी प्रमुख) याने (२) सुरज ऊर्फ पंटया दत्तु गायकवाड, वय २२ वर्षे, रा. जयमल्हार पलोअर आळी फुरसुंगी, हडपसर, पुणे, (३) सज्जाद रियाज शेख, वय १९ वर्षे, रा. शंकरनगर कमानी जवळ चिचय, पुणे. (४) सुप्रिम राजु काळे, रा. एक्साईड पेंटरी कंपनी जवळ शंकरनगर, चिंचवड, पुणे, (५) विनायक क्षिरसागर, रा. शंकरनगर, चिंचवड, पुणे. (६) निलेश हेळवार, रा. शंकरनगर, चिंचवड, पुणे, (७) नाईटी पुर्ण नाव पत्ता माहीत नाही, यांचेविरूध्द खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा घालणे, दरोड्याची तयारी करणे, जबर दुखापत करून खंडणी मागणे, जबरी चोरी, वाहने तोडफोड, गैरकायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे १६ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयचे हरित दाखल असल्याचे तसेच वरील सर्व आरो संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा यापर करून स्वतःची व टोळीची समाजात दहशत निर्माण करून आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विराय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव मा. अपर पोलीस आयुक्त पिपरी यांचेकडे पाठविला होता. डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) द माधन सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्रीकृष् परि पोलीस निरीक्षक पी.सी.पी. गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी सदर प्रस्तावामधील कागदप करून पुटीची पूर्तता करून सदरचा प्रस्ताव आदेश पारीत करणे कामी मा. अपर पोलीस आयुक्त, पिंप याकडे पाठविला असता दिनांक ०६/०९/२०१२ रोजी मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ कलम ३(१) (ii) ३(४) कलमाचा अंत करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत.

सदरची कारवाई पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, मा. श्री. अंकुरादे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, डॉ. काकासाहेब कोळे. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), श्री. सौ. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ श्री. पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे मार्गी श्री. कृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, श्री. शर पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे, तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन माग, पी.ना. कारभारी पी.सी.बी. गुन्हे शाखा, पो. ना. आकार दंड पिंपरी पोलीस ठाणे यांचे काने केली आहे.

(डॉ. काकासाहेब डोळे) पोलीस उप-आयुक्त (गुन्हे).. परी

Previous Post

ती आली आपल्या पाच वर्षीय मुलासह गोदावरी नदीपात्रात उडी मारून जीव द्यायला आली, पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे वाचले माय लेकाचे प्राण.

Next Post

..तर आम्ही साथ द्यायला तयार आहोत’; काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोलेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना खुली ऑफर.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
..तर आम्ही साथ द्यायला तयार आहोत’; काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोलेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना खुली ऑफर.

..तर आम्ही साथ द्यायला तयार आहोत'; काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोलेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना खुली ऑफर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In