Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

..तर आम्ही साथ द्यायला तयार आहोत’; काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोलेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना खुली ऑफर.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 11, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
..तर आम्ही साथ द्यायला तयार आहोत’; काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोलेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना खुली ऑफर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ

नागपूर,दि.10 सप्टेंबर:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मागील काही दिवसांपासून मोदी सरकार आणि केंद्रीय भाजपा नेत्यावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यादरम्यानच काही दिवसांपूर्वी भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळातूनही नितीन गडकरी यांना बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे. अशात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.

मोदी सरकार मध्ये वजनदार मंत्री नितीन गडकरी नेहमी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. सध्या देशात चुकीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे तिथे त्यांचा जीव गुदमरत असेल तर आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहोत, अशी खुली ऑफर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांना दिली आहे. ते अकोल्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, आपण काँग्रेसमध्ये कधीही जाणार नसल्याचं नितीन गडकरी यांनी याधीच स्पष्ट केलं आहे. आठवड्याभरापूर्वीच नागपुरात उद्योजकांच्या एका समिटला संबोधित करताना गडकरींनी एक जुना किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, की ‘विद्यार्थी जीवनात काम करत असताना दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती.’

या ऑफरवर गडकरी म्हणाले होते, की ‘मी विहिरीत उडी घेईल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही’ नितीन गडकरी यांनी हा जुना किस्सा नागपुरातील कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सांगून काँग्रेसमध्ये कधीही प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

Previous Post

पुणे: सराईत गुन्हेगार अनिल गोरख जाधव यांच्या टोळीतल्या 7 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई.

Next Post

धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे आले मोठे पीक, जिल्हात 290 बोगस डॉक्टर मात्र कारवाई फक्त पाच डॉक्टरांवर.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे आले मोठे पीक, जिल्हात 290 बोगस डॉक्टर मात्र कारवाई फक्त पाच डॉक्टरांवर.

धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे आले मोठे पीक, जिल्हात 290 बोगस डॉक्टर मात्र कारवाई फक्त पाच डॉक्टरांवर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In