Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

5 लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणी पेरमिली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर एसीबीच्या जाळ्यात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 5, 2024
in क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
5 लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणी पेरमिली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर एसीबीच्या जाळ्यात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लाचखोर अधिकाऱ्याने 72 लाखाचा दंड कमी करण्यासाठी मागितले 10 लाख.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील आलापल्ली वनविभाग वनपरिक्षेत्र पेरमिली अंतर्गत बांधकामावरील पकडलेल्या वाहनावर थोटावलेल्या 72 लाखाचा दंड कमी करण्यासाठी 10 लाखाची लाच मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली असून ही कारवाई ४ जानेवारी रोजी रात्री उशिरा पर्यंत करण्यात आली. प्रमोद आनंदराव जेणेकर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो आलापल्ली वन विभागा अंतर्गत येत असलेल्या पेरमिली येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होता. या कारवाईने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हा कंत्राटदार असून त्याचे पेरमीली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या तुमरगुंडा ते कासमपल्ली पर्यंत रस्त्याचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वी या कामावरील वाहने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेणेकर यांनी पकडली होती. ती वाहने सोडवण्यासाठी व आकारलेले 72 लाखाचा दंड कमी करण्यासाठी त्यांनी तब्बल 10 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. परंतु तळजोड अंती 5 लाख रुपये देण्याचे ठरले.

मात्र संबंधित तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या अनुषंगाने 4 जानेवारी 2024 रोजी सापळा रचण्यात आला आणि यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर याला 5 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. यावेळी जेणेकर यांच्या पेरमिली येथील शासकीय निवासस्थानाची झडती घेतली असता 85 हजार रुपये रोख मिळून आली.

ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल मानकीकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस अधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्यासह गडचिरोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली. यामुळे वनविभागात एकच खरबळ उडाली असून लाचखोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Previous Post

एका महिण्यापासून इरई येथील आरो बंद नागरिक स्वछ फिल्टर पाण्यापासून वंचित, आप पक्ष आक्रमक.

Next Post

हिंगणघाट येथे गरजूंच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारा साठी विनामूल्य सामग्री सेवा, मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ बुटोलिया कुटुंबीयांचा संकल्प.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे गरजूंच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारा साठी विनामूल्य सामग्री सेवा, मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ बुटोलिया कुटुंबीयांचा संकल्प.

हिंगणघाट येथे गरजूंच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारा साठी विनामूल्य सामग्री सेवा, मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ बुटोलिया कुटुंबीयांचा संकल्प.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In