Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट येथे गरजूंच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारा साठी विनामूल्य सामग्री सेवा, मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ बुटोलिया कुटुंबीयांचा संकल्प.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 5, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे गरजूंच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारा साठी विनामूल्य सामग्री सेवा, मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ बुटोलिया कुटुंबीयांचा संकल्प.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नारायण सेवा मित्र परिवारास सुपूर्द केली धनराशी.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जीवन नश्वर असल्याने जीव अनंतात विलीन होऊन फक्त स्मृतीशेष राहतात. कुटुंबीय लोककल्याणार्थ कार्यात सहभागी होऊन आप्तेष्टांच्या स्मृती आठवणी जिवंत ठेवता असेच 2016 साली वयाच्या 26 व्या वर्षी कुटुंबातील तरुण मुलगा रितेश बुटोलिया याचे अकाली निधन झाले. त्याच्या स्मृती सदैव स्मरणात राहाव्यात. याकरिता बुटोलीया कुटुंबीयांच्या वतीने स्वर्गीय रितेश बुटोलिया यांच्या स्मृति निमित्त स्थानिक नारायण सेवा मित्रपरिवार यांच्या सहकार्याने गोरगरीब व गरजूंच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारा साठी आवश्यक सामग्री विनामूल्य उपलब्ध करून देण्याच्या लोक कल्याणकारी कार्यास अकरा हजार रुपयांची धनराशी देऊन हातभार लावला आहे.

नारायण सेवा मित्र परिवार गोरगरिब, निराधार व पशुपक्षांकरीता वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देत आहे. त्यांच्या या कार्यात बुटोलिया परिवाराने सहकार्य केल्याबद्दल नारायण सेवा मित्र परिवाराने आभार व्यक्त केले आहे. बुटोलिया परिवाराचे हे सेवाभावी कार्य समाजाकरीता आदर्शवत ठरले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

5 लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणी पेरमिली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर एसीबीच्या जाळ्यात.

Next Post

वेठबिगारी नष्ट करण्याचा संकल्प करूया, वसईत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी महिला मेळाव्यात आ. केळकर यांचे प्रतिपादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वेठबिगारी नष्ट करण्याचा संकल्प करूया, वसईत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी महिला मेळाव्यात आ. केळकर यांचे प्रतिपादन.

वेठबिगारी नष्ट करण्याचा संकल्प करूया, वसईत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी महिला मेळाव्यात आ. केळकर यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In