Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

गोरगरीब रुगांचा आधारवड रुग्णमित्र उमेश इंगळे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 3, 2024
in अकोला, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गोरगरीब रुगांचा आधारवड रुग्णमित्र  उमेश इंगळे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असं कल्याणकारी राज्य उभारण्यासाठी अन् शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी राज्यात सर्वधर्मीय लोकांचा शिक्षणासह आरोग्य हा मूलभूत प्रश्न सोडविणे क्रमप्राप्तच ठरते. या धर्तीवरच सामाजिक जाण असलेल्या एका रुग्णदुताने अर्थातच सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी गोरगरीब, निर्धन लोकांचे आरोग्यसंबंधीचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी व गोरगरीब, गरजू रुग्णांना योग्य ती मदत मिळऊन देण्यासाठी सदैव प्रयत्नरत असतात.

गोरगरीब, निराधार लोकांना मायेचा ओलावा देऊन देवानं दिलेलं माणसाचा जन्म सार्थकी करावा ही त्यांच्या आईवडीलांची शिकवण. तोच जीवनमंत्र आत्मसात करून सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी वैद्यकीय, रुग्णसेवेची पालखी खांद्यावर घेतली.

रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असणारे उमेश इंगळे यांना दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११:३० ला सुनिल उपर्वट टाकळी निमकर्दा यांचा फोन आला. त्यांची आई विमलबाई उपर्वट दुसऱ्या माळ्या वरून खाली पडल्याचे त्यांनी सांगितले. उमेश इंगळे यांनी तात्काळ डॉ. अभय पाटील यांना फोन करून सविस्तर माहिती दिली व के. एस हॉस्पिटल मध्ये सदर रुग्णांला भरती केले. तपासण्या व एक्स रे काढल्यानंतर त्या महिलेला डाव्या हाताला दोन ठिकाणी व डाव्या पायाला एका ठिकाणी असे तिन ठिकाणी फॅक्चर असल्याचे व शस्त्रक्रिया करण्याचे डॉ. अभय पाटील यांनी सांगितले. सदर शस्त्रक्रियेसाठी अंदाजे १ लाख २० हजार रुपये खर्च येणार होता. परंतु रुग्ण गरीब असल्यामुळे ईतका खर्च करू शकत नव्हते म्हणून उमेश इंगळे यांनी डॉ अभय पाटील यांना सदर शस्त्रक्रिया महात्मा फुले जीवनदायी योजनेमधून करायची विनंती केली. डॉ अभय पाटील यांनी रुग्णांची परिस्थिती लक्षात घेत व उमेश इंगळे यांच्या विनंती ला मान देऊन सदर शस्त्रक्रिया पुर्णपणे जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत करून दिली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फार मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी सामाजिक कार्यकर्ता व व्हाईस ऑफ मिडिया आरोग्य विंग चे जिल्हा समन्वयक उमेश इंगळे व डॉ. अभय पाटील यांचे आभार मानले.

Tags: उमेश इंगळे
Previous Post

ब्राम्हणाथ तांडा व तळतोंडी येथील शिवसेना शाखांचे उद्घाटन, तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेचा झंझावात निर्माण करा: उदयसिंह बोराडे.

Next Post

भष्ट्राचारी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांचा पैसे जमा करणाऱ्या हिंगणघाट आदर्श महिला नागरी सहकारी पत संस्थेची चौकशी झाली पाहिजे?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भष्ट्राचारी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांचा पैसे जमा करणाऱ्या हिंगणघाट आदर्श महिला नागरी सहकारी पत संस्थेची चौकशी झाली पाहिजे?

भष्ट्राचारी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांचा पैसे जमा करणाऱ्या हिंगणघाट आदर्श महिला नागरी सहकारी पत संस्थेची चौकशी झाली पाहिजे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In