Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जालना

ब्राम्हणाथ तांडा व तळतोंडी येथील शिवसेना शाखांचे उद्घाटन, तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेचा झंझावात निर्माण करा: उदयसिंह बोराडे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 3, 2024
in जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
ब्राम्हणाथ तांडा व तळतोंडी येथील शिवसेना शाखांचे उद्घाटन, तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेचा झंझावात निर्माण करा: उदयसिंह बोराडे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- तालुक्यातील ब्राम्हणाथ तांडा व तळतोंडी येथील शिवसेना शाखांचे भव्यदिव्य उद्घाटन उदयसिंह बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.३ रविवार रोजी पार पडले. यावेळी शेकडोच्या संख्येने शिवसैनिक आणि गावकरी उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वात राज्यातील सरकार अतीशय वेगाने प्रगती करत आहे, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री शिंदे महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन करत आहेत. आपण सर्वांनी आता शिवसेनेला ताकद देण्याची गरज आहे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेचा झंझावात निर्माण करावा असे प्रतिपादन बोराडे यांनी याप्रसंगी केले.

यावेळी ब्रम्हनाथ तांडा येथील शाखेचे अध्यक्ष निवास राठोड यांची निवड करण्यात आली व तळतोंडी शाखाध्यक्षपदी परमेश्वर वरकड यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे, उपतालुका प्रमुख विलासराव राठोड, उपतालुका प्रमुख रामराव वरकड, दिलीपराव हिवाळे, चांद भाई पठाण, दत्तात्रय बोराडे, अमोल विरकर, लिंबाजीराव बोराडे, महादेवराव उकंडे, विनोदराव प्रधान, विवेकराव भुतेकर, सुनील गुंड, कृष्णा घोडे, अज्जू पठाण सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: जालना शिवसेनापरतूर तालुक्यात शिवसेना शाखेचे उद्घाटन
Previous Post

डोल्हारा जिल्हा परिषद शाळेला आधारवड फाउंडेशनची 1 लाख 75 हजार रुपयांची मदत.

Next Post

गोरगरीब रुगांचा आधारवड रुग्णमित्र उमेश इंगळे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोरगरीब रुगांचा आधारवड रुग्णमित्र  उमेश इंगळे

गोरगरीब रुगांचा आधारवड रुग्णमित्र उमेश इंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In