Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राजाराम येथील पाणी पुरवठा टाकी व नळ जोळणी चे काम निकृष्ट दर्जाचे त्वरित सुरळीत करावे अन्यथा आंदोलन करणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 5, 2024
in Uncategorized
0 0
0
राजाराम येथील पाणी पुरवठा टाकी व नळ जोळणी चे काम निकृष्ट दर्जाचे त्वरित सुरळीत करावे अन्यथा आंदोलन करणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पाणी पुरवठा दुसऱ्यांदाही ठरली कुचकामी, उपसरपंच रोशन कंबगौनीवार यांचा आंदोलनाचा इशारा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्रामपंचायतच्या आवारात जल जीवन मिशन अंतर्गत सन 2022 2023 साली पाण्याची टाकी उभारली गेली. गावात नळ योजना पूर्ण घरापर्यंत पोहोचलेली नसताना देखील, ज्या अर्धवट घरापर्यंत पोचली होती तेथील नागरिकांच्या दारात गढूळ पाणी येतानाच संबंधित प्रशासक व सचिव यांनी संगणमत करून त्यांच्यामार्फत काम पूर्ण व योग्य झाल्याचे कंत्राटदार यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावरून असे दिसते की, कंत्राटदार, प्रशासक व सचिव यांच्या संगनमताने सदर काम पूर्ण व योग्य झालेले आहे अशी वरच्या स्तरावर माहिती पोहोचविण्यात आली. टाकी बांधकाम व नळ जोडणी काम पूर्णतः निकृष्ट दर्जाचे व निकृष्ट साहित्य वापरून करण्यात आलेले असून, संपूर्ण काम योग्य दर्जाचे साहित्य वापरून व चांगल्या पद्धतीने करून पाणीपुरवठा नियमितपणे सुरू करावा. अन्यथा संबंधित विभाग कार्यालयासमोर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कबगोनिवार, तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक यांनी दिला आहे.

दहा वर्षांपूर्वीही ग्रामीण पाणी पुरवठा विभागा कडून पाणी टाकी बांधकाम करण्यात आलेले होते, त्याचा देखील नागरिकांना उपयोग झाला नाही आणि सध्या बांधकाम करण्यात आलेल्या पाणी टाकीचा देखील नागरिकांना उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च होऊन देखील नागरिकाना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

राजाराम ग्रामपंचायतच्या आवारात निर्माण केलेली पाणी टाकी व नळ योजना कूचकामी झाल्याची नागरिकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. ग्रामीण भागातील विकासाकरिता शासन अनेक योजना अमलात आणतात परंतु असे कुचकामी ठरणाऱ्या कामामुळे योजनेचा बट्याबोळ होतो. यात दोष कुणाचा.? कंत्राटार की यंत्रणा.? असे प्रश्न आता निर्माण होत आहे.

तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासक व सचिव यांनी पाणीपुरवठा काम पूर्ण झाल्याचे दिलेले जुने प्रमाणपत्र रद्द करून संबंधित कंत्राटदार यांनी तात्काळ पाणी पुरवठा व नळ जोडणीचे काम सुरू करून सुरळीतपणे पाणीपुरवठा करावा. अन्यथा संबंधित विभाग कार्यालयासमोर ग्रामपंचायतच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कबगोनिवार, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांनी दिला आहे.

Tags: राजाराम ग्राम पंचायतराजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कबगोनिवार
Previous Post

6 तारखेला नागपूर येथे भव्य रोजगार मेळावा, गडचिरोली जिल्हातील विद्यार्थांनी लाभ घेण्याचे आवाहन.

Next Post

बल्लारपूर नगर पालिका पाण्याच्या अवाढव्य बीला विरोधात आम आदमी पक्षातर्फे नळबील दहन आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर नगर पालिका पाण्याच्या अवाढव्य बीला विरोधात आम आदमी पक्षातर्फे नळबील दहन आंदोलन.

बल्लारपूर नगर पालिका पाण्याच्या अवाढव्य बीला विरोधात आम आदमी पक्षातर्फे नळबील दहन आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In