Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

6 तारखेला नागपूर येथे भव्य रोजगार मेळावा, गडचिरोली जिल्हातील विद्यार्थांनी लाभ घेण्याचे आवाहन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 5, 2024
in गडचिरोली, नागपुर, रोजगार, विदर्भ
0 0
0
6 तारखेला नागपूर येथे भव्य रोजगार मेळावा, गडचिरोली जिल्हातील विद्यार्थांनी लाभ घेण्याचे आवाहन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अंश रोजगार अकॅडमी द्वारा आयोजित संपर्क करण्याचे आवाहन विनोद सर व अमूल दुर्गे यांनी केले आहे.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- अंश रोजगार अकॅडमीच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हातील शिक्षित आणि कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर सुरु करण्याची संधी मिळावी या उद्देशाने अंश रोजगार अकॅडमीच्या यांच्या संकल्पनेतून 6 मार्च रोजी भव्य रोजगार महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार शोधत असलेल्या शुशिक्षित बेरोजगारांन युवक युवती करीता रोजगार मेळावा घेण्याचे धाडस केले आहे. आजच्या युगात नोकरीच्या कमतरतेमुळे अंश रोजगार अकॅडमी द्वारा आयोजित विभिन्न बँक, आय टी, ऍग्रिकलचर डेअरी, फायनान्स, रिअलस्टेट, स्टील अँड कंन्स्ट्रुक्टिक्शन कंपनी करिता 9 क्षेत्रातल्या 200 पेक्षा जास्त जागांची त्वरित पदभरती करण्यात येत आहे.

दिनांक – 6 मार्च 2024 वेळ 11 ते 2 वाजेपर्यंत स्थळ:- प्लॉट नंबर 26 अन्नपूर्णा नगर भोले बाबा मंदिर साक्षी मेडिकल स्टोर, पिपला रोड नागपूर येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

शिक्षण पात्रता:- 12 वी, आयटीआय, डिप्लोमा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन
वय पात्रता- 18 ते 40 वर्षा पर्यंत
पगार – योग्यते नुसार
पद- ऑफिस वर्क, एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर, पॅकिंग वर्कर, इंजिनियर, टेक्निशियन आणि ऑपरेटर या पदासाठी हे निःशुल्क प्रवेश भव्य रोजगार महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या रोजगार मिळाव्याच्या लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती करीता संपर्क करावे अमूल दुर्गे 8275365830, 8390245801 ऑफिस नंबर 7058484017.

Tags: गडचिरोलीनागपुर रोजगार मेळावा
Previous Post

अल्लीपूर येथील अपघाती मृत्यू झालेला परिवारास तसेच जखमींना न्याय मिळणार का? पोलीस कारवाई वर प्रश्न चिन्ह.

Next Post

राजाराम येथील पाणी पुरवठा टाकी व नळ जोळणी चे काम निकृष्ट दर्जाचे त्वरित सुरळीत करावे अन्यथा आंदोलन करणार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजाराम येथील पाणी पुरवठा टाकी व नळ जोळणी चे काम निकृष्ट दर्जाचे त्वरित सुरळीत करावे अन्यथा आंदोलन करणार.

राजाराम येथील पाणी पुरवठा टाकी व नळ जोळणी चे काम निकृष्ट दर्जाचे त्वरित सुरळीत करावे अन्यथा आंदोलन करणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In