Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा तर्फे जागतिक वन दिन साजरा, आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती प्रभातफेरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 22, 2024
in चंद्रपूर
0 0
0
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा तर्फे जागतिक वन दिन साजरा, आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती प्रभातफेरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 21 मार्च:- सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर परिक्षेत्र राजुरा तर्फे जागतिक वन दिनाचे औचित्य साधून आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा या शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी इंदिरा नगर परिसरातून मध्य चांदा वनविभागाचे वनोद्यान पर्यंत बँड पथकाच्या साह्याने जनजागृती प्रभातफेरी काढली.

यावेळी वनोद्यान येथे आयोजित कार्यक्रम सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी बापू येळे ,चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र राजुराच्या शोभा उप्पलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रभातफेरीला सुरुवात केली. यावेळी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा चे सुनील मेश्राम, वनपाल, शीतल ताकसांडे, वनरक्षक, मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, आदर्श शाळेचे राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, वर्गशिक्षक विकास बावणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका जयश्री धोटे यांनी केले. तर प्रस्ताविक सुनील मेश्राम यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. जागतिक चिमणी दिवस निमित्य मान्यवरांना आदर्श शाळेतर्फे पक्षांचे घरटे भेट देण्यात आले.

यावेळी लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी यासाठी 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिवस म्हणून 1971 मध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या 23 व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. संयुक्त राष्ट्र संघाने 28 नोव्हेंबर 2012 ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. दरवर्षी संयुक्त राष्ट्रातर्फे जागतिक वन दिनानिमित्य एक घोषवाक्य जाहीर केले जाते आणि नंतर वर्षभर त्या घोषवाक्यवर कृतिशील कार्य करून जगभरात वन संवर्धनाच्या शिक्षणाचे कार्य व जागरूकता पसवरण्याचे काम केले जाते. यावर्षी “वन आणि नवोपक्रम” हे घोषवाक्य आहे त्यावर विद्यार्थ्यांनी स्थानिक परिसरात, शाळेतून जनजागृती करावी अशी माहिती उपस्थिती बादल बेले, सुनील मेश्राम, शीतल ताकसांडे आदींनी दिली. तसेच पर्यावरणपूरक होळी साजरी करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले. शेवटी उपस्थित सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

Tags: जागतिक वन दिवस साजरासामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा
Previous Post

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाची तपासणी व देखरेख ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती.

Next Post

आदर्श आचार संहितेचे पालन करण्याच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सूचना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आदर्श आचार संहितेचे पालन करण्याच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सूचना.

आदर्श आचार संहितेचे पालन करण्याच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सूचना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In