Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्याच्या मार्फत रोबोट शिक्षण प्रणालीचे सादरीकरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 29, 2024
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, विदर्भ
0 0
0
इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्याच्या मार्फत रोबोट शिक्षण प्रणालीचे सादरीकरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणाच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात’ अशा या सुंदर काव्या पंक्तीची प्रचिती इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्यांनी रोबोट शिक्षण प्रणालीचे केलेल्या सादरीकरणातून झाली.

इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट कान्व्हेंट येथे आयोजित या कार्यशाळेत बेसिक कार, डंपर ट्रक, सेन्सर लिफ्ट ,थ्री डी पेन, प्रेसिंग मशीन, पिक अँड प्लेस रोबोटिक टॅंक, ड्रोन ऑडिओ, लेव्हलिंग इंडिकेटर अलार्म, अँड लीड लाईट बजर, मेकॅनिकल किट, हेलिकॉप्टर्स मेकॅनिकल किड्स अँड रेस कार अशा अनेक रोबोटिक शिक्षण प्रणालीचे सादरीकरण वर्ग ५ ते ८ मधील विद्यार्थ्यांच्या मार्फत करण्यात आले.

या रोबोट शिक्षण प्रणाली वर आधारित कार्यशाळेची संकल्पना संस्थेचे संचालक अभिजीत धोटे यांच्या पुढाकाराने साकार झाली. या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच या रोबोट शिक्षण प्रणालीचे सहाय्यक विनोद नगराळे, गीतांजली गेडाम, श्वेता भटारकर यासह अन्य शिक्षकांनी सहकार्य केले. या कार्यशाळेत पालकवर्गांनी या शिक्षण प्रणालीचा आस्वाद घेतला तर सुंदर उपक्रम शाळेत राबविल्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.

Tags: इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुराराजुरा
Previous Post

तोगरवार परिवार यांच्या विवाह स्वागत समारंभ कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांची विशेष उपस्थिती.

Next Post

एसटी बस महिला वाहकाशी एका शिक्षकाची हुज्जतबाजी शिक्षकावर गुन्हा दाखल करा वाहकाची पोलिसात मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एसटी बस महिला वाहकाशी एका शिक्षकाची हुज्जतबाजी शिक्षकावर गुन्हा दाखल करा वाहकाची पोलिसात मागणी.

एसटी बस महिला वाहकाशी एका शिक्षकाची हुज्जतबाजी शिक्षकावर गुन्हा दाखल करा वाहकाची पोलिसात मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In