Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

तोगरवार परिवार यांच्या विवाह स्वागत समारंभ कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांची विशेष उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 29, 2024
in Uncategorized, गडचिरोली
0 0
0
तोगरवार परिवार यांच्या विवाह स्वागत समारंभ कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांची विशेष उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.दीपक तोगरवार यांचा विवाह सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा येथील कु.वनश्री चनेली यांच्याशी संपन्न झाला.

त्यांचा विवाह स्वागत समारंभ बजरंग चौक भामरागड रोड, आलापल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. या विवाह स्वागत समारंभाला विशेष उपस्थित राहून माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी नवदाम्पत्यास शुभ आशीर्वाद दिला व पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

श्री.दीपक तोगरवार हे आलापल्ली येथील पेसा अध्यक्ष असून, राजे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. यावेळी आलापल्ली येथील प्रतिष्ठीत नागरिक ,तोगरवार यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Previous Post

अजित पवार यांना जोरदार झटका, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश.

Next Post

इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्याच्या मार्फत रोबोट शिक्षण प्रणालीचे सादरीकरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्याच्या मार्फत रोबोट शिक्षण प्रणालीचे सादरीकरण.

इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्याच्या मार्फत रोबोट शिक्षण प्रणालीचे सादरीकरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In