Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: सावनेर तालुक्यात अधिकाऱ्याचा बेजबाबदार पणामुळेच गंगाधरचा मृत्यू? गावकरी झाले संतप्त.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 22, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर:  सावनेर तालुक्यात अधिकाऱ्याचा बेजबाबदार पणामुळेच गंगाधरचा मृत्यू? गावकरी झाले संतप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ

नागपूर:- जील्हातील सावनेर तालुक्यातून एक खळबजनक घटना समोर आली होती. खेकडा नाला धरण अधिकाऱ्यांनी पूर्व सूचना न देता सोमवारी धरणाचे दरवाजे उघडले त्यामुळे धरणातील पाण्याचा प्रवाहामुळे गंगाधर मारुती गजभिये वय 60 वर्ष राहणार रायवाडी नामक शेतकऱ्यांचा वाहून जात मृत्यू झाला तर त्यांची बैल जोडी सुखरूप बचावले अग्निशामक दलाने स्थानिक मासेमारीच्या मदतीने सोमवारी व मंगळवारी शोध घेतला मात्र शेतकऱ्यांच्या कुठेही थांब पत्ता लागलेला नाही यामुळे बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास शोध कार्य सुरू केले असता खापा बडेगाव मार्गावरील खापा जवळील कला नदीचे पुलाखाली शेतकरी गंगाधरचा मृतदेह आढळून आला सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या रुग्ण वाहिकेने मृतदेह शव विच्छेदनार्थ सावनेर रुग्णालयाकडे नेण्यात आला.

उल्लेखनीय म्हणजेच खेकडा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार मुळे शेतकरी गंगाधरचा मृत्यू झाला असा आरोप करीत रायवाडी येथील नागरिकांनी मृतदेहास खापा येथील पाटबंधारे विभाग कार्यालय समोर जिल्हा परिषद सदस्य विजय देशमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र शेंडे यांच्या नेतृत्वात राहुल वाहने उज्वल कारभारकर अथर्व चौधरी देवराव पहाडे यांच्यासह ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तांच्या कुटुंबातील व्यक्तीस पाटबंधारे विभाग नोकरी व दहा लाखाची भरपाई द्यावी अशी मागणी सावनेर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय मंत्र अभियंता निमजे यांच्याकडे करण्यात आली आंदोलनात छोटी व मोठी रायवाडी येथील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांचा निषेध केला आंदोलका तर्फे कोणतीही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून मानकर यांच्या मार्गदर्शनात खापा पोलिसांचा कार्यालय परिसरात चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यकारी अभियंताने दिले लेखी आश्वासन जोपर्यंत मृताच्या कुटुंबाला नोकरी आणि नुकसान भरपाई बाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह अटी होणार नाही अशी भूमिका मृतकच्या नातेवाईक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली.

नागरिकांचा मोठा रोष बघता पाटबंधारे विभागाने आंदोलनाकाची मागणी पूर्ण करताना नागपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आरडी हटवार यांनी पाटबंधारे मंत्रालयाची सर्वतोपरी पत्रव्यवहार करून नुकसान भरपाई व कुटुंबाला एक सदस्याला पाटबंधारे विभागात नोकरी मिळावी तसेच पाटबंधारे विभाग कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षाची या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाणे चौकशी करून अशा आशयाचे लेखी आश्वासन मुदतकाचे वारस राहुल व प्रफुल नावाच्या मुलांना दिली आहे संबंधित अधिकारी पुढील चौकशी करीत आहे.

Previous Post

Mostbet Mobil Dasturi Ilovasi Android Ios Apk Yuklash Yuklab Olish Skachat Мобильный Софт Tarjima Kinolar 2023 Media Olam, Tarjima Kinolar 2023, Uzbek Tilida Kinolar, Premyeralar 2019-2021-2022-2023, Фильмы, Сериалы, Ozbekcha Tarjima 2023, Ozbek Tilida, Uzbek Tilida, Tas-ix Фильмы, Сериалы, Игры, Клипы, Софт, 2021-yil, Музыка, Onlayn Tv, On The Internet Tv Tas-ix, Tas-ix Filmlar, Программы, O`zbekcha Tarjima, Tas-ix, Besplatno, O`zbek Tilida, Uzbek Tilida, Tas-ix 2020, 2021, 20

Next Post

झरी येथे जुन्या पेन्शन मागणीसाठी कर्मचाऱ्यांची बाईक रॅली संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
झरी येथे जुन्या पेन्शन मागणीसाठी कर्मचाऱ्यांची बाईक रॅली संपन्न.

झरी येथे जुन्या पेन्शन मागणीसाठी कर्मचाऱ्यांची बाईक रॅली संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In