Friday, May 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वंचितचे मिरज विधानसभेचे उमेदवार विज्ञान माने यांना जाहिर पाठिंबा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 13, 2024
in निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, सांगली
0 0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वंचितचे मिरज विधानसभेचे उमेदवार विज्ञान माने यांना जाहिर पाठिंबा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळी सुरू आहे. त्यात मिरज विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विज्ञान दादा माने यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी जाहिर पाठिंबा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे मागील अनेक वर्षांपासून शेतकरी संघटनेचा माध्यमातून शेतकऱ्यासाठी विविध आंदोलने करून त्यांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासाठी कार्य करणाऱ्या राजू शेट्टी यांनी आहे. त्यात मिरज विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विज्ञान दादा माने याना जाहीर पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे बळ वाढणार आहे. तसेच राजू शेट्टी यांनी मिरज विधानसभा मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विज्ञान माने यांच्या प्रचारात सामील होवून जोरदार प्रचार करण्याचा आदेश दिला.

Tags: मिरज विधानसभा मतदार संघराजू शेट्टीवंचित बहुजन आघाडीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वंचितचे मिरज विधानसभेचे उमेदवार विज्ञान माने यांना जाहिर पाठिंबा.
Previous Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दुर्गापूर येथे 13 नोव्हेंबरला जाहीर सभा* *ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ करणार संबोधित

Next Post

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार राजुभाऊ तिमांडे यांची हिंगणघाट येथे दणदणीत प्रचार रॅली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार राजुभाऊ तिमांडे यांची हिंगणघाट येथे दणदणीत प्रचार रॅली.

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार राजुभाऊ तिमांडे यांची हिंगणघाट येथे दणदणीत प्रचार रॅली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In