Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासनात रिक्त जागेवर कर्तव्यदक्ष अधिका-यांची तात्काळ नेमणूक करा – वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 25, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासनात रिक्त जागेवर कर्तव्यदक्ष अधिका-यांची तात्काळ नेमणूक करा – वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

गडचिरोली:- जिल्ह्यात प्रशासनातील अर्धे अधिक अधिका-यांची महत्वाची पदे रिक्त असल्याने प्रभारींच्या भरोशावर विविध विभागातील कामकाज चालढकल सूरू आहे परंतु प्रभारी अधिकारी नियमीत कार्यालयात उपस्थित नसल्याने विविध योजनेची अनेक नागरिकांची कामे रखडली आहेत त्यामूळे कर्तव्यदक्ष अधिका-यांची नेमणूक रिक्त असलेल्या जागेवर तात्काळ करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिका-यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्ठमंडळाने नुकतीच जिल्हाधिका-यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले, यावेळी शिष्ठमंडळात महासचिव योगेंद्र बांगरे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, बाशिद शेख , शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, शहर संघटक भारत रायपूरे, आबिद शेख, भोजराज रामटेके, मनोहर कुळमेथे, जावेद शेख आदिंचा समावेश होता.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात ज्या अधिका-यांची नियुक्ती केल्या जाते त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून गडचिरोली जिल्ह्यात पाठविले जाते अशी जनभावना आहे त्यामूळे काही दिवसात ते बदली करून घेतात परत काही महिण्यांनी शिक्षा भोगण्यासाठी कोणत्या तरी अधिका-याला पाठविल्या जाते असा खेळ जिल्ह्यात सातत्याने चालू असतो व महत्वपूर्ण अधिका-यांची पदे महिणामहिणो रिक्त असतात त्यामूळे आपण कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी गडचिरोली जिल्ह्यात पाठवावे असेही या निवेदनात म्हटले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त पद, गडचिरोली उपविभागीय अधिकारी पद, गडचिरोली नगर परिषद मुख्याधिकारी पद व वेगवेगळ्या विभागातील दोन तीन डझन अधिका-याचे पद रिक्त असून या ठिकाणी प्रभारीकडे थातूर मातूर सारवा सारव करण्यासाठी पदभार देण्यात आले आहे त्यामूळे एक ना धड भाराभर चिंद्या अशी प्रशासकिय यंत्रणेची गत झाली आहे त्यामूळे जिल्ह्यातील रिक्त अधिका-यांचे पद विनाविलंब भरण्यात यावे .

Previous Post

गडचिरोली येथे आम आदमी पार्टी युवा मेळावा संपन्न, संघटन मजबूत करण्यासाठी मंथन.

Next Post

‘गोकी फिटनेस चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांचा मा. श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे हस्ते बक्षिस वितरण ..

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
‘गोकी फिटनेस चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांचा मा. श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे हस्ते बक्षिस वितरण ..

'गोकी फिटनेस चॅलेंज' स्पर्धेतील विजेत्यांचा मा. श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे हस्ते बक्षिस वितरण ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In