Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सिरोंचा: सिरोकोंडा ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामाचे भूमिपूजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 27, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
सिरोंचा: सिरोकोंडा ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामाचे भूमिपूजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन..

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

सिरोंचा :- तालुक्यातील ग्रामपंचायत सिरोकोंडा हद्दीतील सिरोकोंडा, गंगापूर येथे विविध विकास कामे सुरु झाले असून सदर विकासकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना 15 वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर मधून 5 लाख रुपयांची निधी मंजूर करून ग्रामपंचायत सिरकोंडा हद्दीतील गंगानुर येथे सुरेश मडावी यांचे घरासमोर जाणाऱ्या रस्त्यावर सीसी रोडची भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला.यामुळे गंगानूर गावातील अंतर्गत रस्त्याचा विकास होऊन रस्ते चिकलमुक्त होणार असल्याने गंगानूर गावातील नागरिक आनंद व्यक्त करत आहे.

यावेळी उपस्थित आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्याभाऊ जनगाम,ग्रामपंचायत सिरोकोंडा सरपंच लक्ष्मण गावडे, मुल्ला गावडे, माजी जिल्हा परिषद सभापती जयसुधा बानय्या जनगाम, माजी सरपंच मासा गावडे,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्करभाऊ तलांडे, माजी सरपंच बापू सडमेक, इरपा मडावी, विजय रेपालवार, बिचमय्या कुळमेथ, सचिव वाय. एम. कोरेटी, महेश दुर्गम, लक्ष्मण बोल्ले, साई मंदा, प्रमोद गोडसेलवारसह ग्रामपंचायत सिरकोंडा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या परराज्यीय टोळीचा पदाफाश “

Next Post

शरद पवारांनी संजय राऊतांना वाऱ्यावर सोडलं; भाजपच्या टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शरद पवारांनी संजय  राऊतांना वाऱ्यावर सोडलं; भाजपच्या टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

शरद पवारांनी संजय राऊतांना वाऱ्यावर सोडलं; भाजपच्या टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In