Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या परराज्यीय टोळीचा पदाफाश “

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 27, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या परराज्यीय टोळीचा पदाफाश “
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव जिल्हा प्रतिनिधी.

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

कोंढवा, हांडेवाडी, मोहम्मदवाडी भागात मध्यरात्री एटीएम बुथ फोडुन चोरीचा प्रयत्न करणारी टोळी सक्रिय झाली होती. सदर टोळीकडुन बँक ऑफ महाराष्ट्र, फायनान्स बँक आय.सी.आय. सी. आय. पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन फोडुन त्यातील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु बँकेच्या सीसीटिव्हि सर्व्हेलन्स व पोलीसाच्या गस्तीमुळे सदर टोळीचा प्रयत्न पाच ते सहा चोरीचा प्रयत्न फसला होता, त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर टोळी ही पुन्हा गुन्हे करण्याची दाट शक्यता असुन त्याचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगनाथ जानकर यांनी सुचना दिल्या होत्या.

आरोपी याचा शोध तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पो. अंगलदार हिरवे, चिंचकर, देसाई, रत्नपारखी, रासने, जडे, राठोड, भोसले, मोरे असे घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाच्या आजुबाजूस सीसीटिव्हि फुटेज मध्ये आरोपी दिसतो का? यादृष्टीने शोध घेत होतो सदर गुन्हा हा आरोपी १) रोहित रामखिलावन मिश्रा, वय २४ वर्षे, रा. मुळ रा. मझगवा, पो.स्टे. सारसवाडी, जि. उमरिया, सध्या रा. टिळेकरनगर गल्ली नं. ०३. कोंढवा बुआ पुणे २) शिवम ओमकार तिवारी, वय १९ वर्षे, रा. हरसम्हार पो स्टे आरिवपुर, हरसम्हार आरिबपुर आंबडेकरनगर टाडा उत्तरप्रदेश यांनी केला असल्याचे पोलीस अंगलदार अमोल हिरवे, गणेश चिंचकर व निलेश देसाई यांनी सीसीसटिव्हि फुटेज व तांत्रिक विलेखणाच्या आधारे उघड केले असून आरोपी क्रं.०१ यास एनआयबीएम रोड व आरोपी क्रं.०२ यास सुरज गुजरात येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरेलेले अँन्डर, कटावनी, हतोडा, स्कु ड्रायव्हर, गुन्हयात वापरलेली ज्युपीटर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपी यांच्याकडे अधिक तपास करता आरोपी याने पुढीलप्रमाणे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

१) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ६९५/२०२२. मा. द. वि. कलम ३७९,५११, ४२७

(२) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन ३०५/२०२२. मा. द. वि. कलम ३७९,५११.४२७. (३) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ९०८/२०२२. भा.दं.वि. कलम ३७९,५१५,४२७,

४) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ५२८/२०२२. मा.द.वि. कलम ३७९, ५११,४२७, ३४

५)कोढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ९४७/२०२२.मा.द.वि. कलम ३८०, ५११, ३४

दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

सदर कामगिरीबाबत श्री. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक सह पोलीस

आयुक्त पुणे शहर यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे अभिनंदन केले आहे.

Previous Post

क्रिकेट बेटींगच्या मास्टर माईंडवर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेचा छापा…

Next Post

सिरोंचा: सिरोकोंडा ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामाचे भूमिपूजन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सिरोंचा: सिरोकोंडा ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामाचे भूमिपूजन.

सिरोंचा: सिरोकोंडा ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामाचे भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In