Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना आवाहन….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 28, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय
0 0
0
पोलीस ठाणे हद्दीतील हरवलेल्या बेपत्ता असलेल्या एकूण ४६४ व्यक्तींचा एक वर्षेच्या आत शोध लावून त्यांना सुखरुप कुटुंबियांच्या दिले ताब्यात .
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सुजान नागरिकांना पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनाचे वतीने सुचीत करण्यात येते की, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळया ठिकाणी लहान मुले पळविणारी टोळी सक्रीय झालेबाबत फेसबुक व्हाट्सअप, ऑडीओ / व्हिडीओ क्लिप, फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे जनमाणसांत विशेषतः पालकांमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण पसरत आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कुठेही लहान मुले पळविनारी टोळी सक्रिय नसून पालकांनी अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये. असा अनुचित प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जवळील पोलीस ठाण्यास संपर्क साधून घटनेबाबत शहानिशा करून घ्यावी असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
तसेच अशा प्रकारची माहिती अथवा संदेश मिळाल्यास नागरिकांनी पुर्ण खात्री केल्याशिवाय ते इतरत्र सोशल मीडीयाव्दारे प्रसारीत करू नये. अशा प्रकारच्या खोट्या माहितीव्दारे समाजामध्ये अफवा पसरविणारे नागरिकांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Previous Post

खरी शिवसेना’ कसं ठरवणार? निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणाले, “आम्ही…”

Next Post

खुनाच्या गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन २४ तासाच्या आत केले जेरबंद….

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
खुनाच्या गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन २४ तासाच्या आत केले जेरबंद….

खुनाच्या गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन २४ तासाच्या आत केले जेरबंद....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In