Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महाराष्ट्र

धाबा तोहगाव क्षेत्रातील बंद असलेला बस सेवा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वन, मस्य व सांस्कृतिक मंत्री यांचा आदेशावरून पूर्ववत.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 28, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
धाबा तोहगाव क्षेत्रातील बंद असलेला बस सेवा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वन, मस्य व सांस्कृतिक मंत्री यांचा आदेशावरून पूर्ववत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:- धाबा-तोहगाव जिल्हा परीषद क्षेत्र अंतर्गत अतिवृष्टीत क्षतिग्रस्त भागाची पाहणीसाठी गेलेल्या माजी जिल्हा परीषद सदस्य अमर बोडलावार यांना कार्यकर्त्यांकडून बसची सेवा बंद असल्याने विद्यार्थी तसेच नागरीकांना भोगाव लागत असलेले अडचणी सांगीतले. लगेच बोडलावार यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वन, मस्य व सांस्कृतिक मंत्री तसेच संबधीत विभागास 22 ऑगस्त ला लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले होते, त्यानंतर 02 सप्टेंबरला लेखी पाठपूरावा करण्यात आला होता.

त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वन, मस्य व सांस्कृतिक मंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांनी संबंधित विभागास भ्रमणध्वनीवर सूचना केले व त्वरीत त्याभागातील बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले.

आघाडी सरकारचे पालकमंत्री, खासदार, आमदार असतांना बंद झालेली बस सेवा आता मंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आदेशाने सुरू होणार, सोशल मिडीयावरील ही बातमी न पचल्यांने विरोधकांचे डोळे उघडले व श्रेय लाटण्यासाठी हालचाली सूरू झाले.

अमर बोडलावार यांच्या प्रयत्नातून व मंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून नादुरूस्त रस्त्याची अडचण दूर करून बससेवा पूर्ववत सूरू करण्यात विलंब झालेला एसटी बस पून्हा 28 सप्टेंबर पासून जनतेच्या सेवेत हजर करण्यात अमर बोडलावार यांना यश मिळाले.

Previous Post

नंदोरी येथील स्थानिक नागरिकांना स्थाई पट्टे मिळण्यात यावे: डाॅ. उमेश वावरे यांची मागणी.

Next Post

धाबा येथील तलाठी ओंकार भदाडे सह कोतवाल चंद्रकांत मुंजनकर, सापडले ACB च्या जाळ्यात.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
धाबा येथील तलाठी ओंकार भदाडे सह कोतवाल चंद्रकांत मुंजनकर, सापडले ACB च्या जाळ्यात.

धाबा येथील तलाठी ओंकार भदाडे सह कोतवाल चंद्रकांत मुंजनकर, सापडले ACB च्या जाळ्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In