मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्वराज्य मित्र परिवारातर्फे दरवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो या कार्यक्रमाला पंचवीस वर्षे पूर्ण झालेली आहे, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत असतो.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही प्रजासत्ताक दिन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल गहेरवार यांनी केलें या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणघाट नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, पत्रकार संघचे उपाध्यक्ष मुकेश चौधरी माजी सैनिक विनय मोरे, अजय भोंग, सुभाष पन्नासे, सुरेश पुंड या सगळ्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
सायंकाळी देश भक्ती गीतावर डान्स आणि गायन स्पर्धेचे आयोजन केलं गेलं होतं. शास्त्री वार्ड मधील लोकांनी व पुरुष बालगोपाल महिलांनी या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला स्वराज्य मित्रपरिवार लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम घेत असते, हा कार्यक्रमात आशिष गायकवाड, बालू कापकर, धनंजय उमाप, जावेद मिर्झा, ज्ञानेश्वर पुंड, सुशील देशमुख, आकाश चौधरी, आतिश चतुर, दीपक धोटे, सुयोग चांगले, मनोज डबले, निरंजन चव्हाण, गजानन कानकाटे, पुरुष धोटे, अनिल दुर्वेकर, प्रसाद गायकवाड, सतीश महाजन, तुषार बघमारे, प्रखर गौतम, पल्लवी खूंनकर, माया धात्रक, सारिका कांबङी, भारती पोहनकर, सोनू खूनकर, दुर्वेकर, राखी श्रुती, वटे, सुलोचना बोरकर, महाजन, सरकाटे, काटकर, बैस, दांडेकर, कापकर, आरती साळुंखे, तडस, काळे, इत्यादी लोकांनी आज सहभाग घेतला.