Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी युवा नेता मंदीप रोडे यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 29, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी युवा नेता मंदीप रोडे यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर:- मनदिप रोडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. कार्यक्षेत्र – चंद्रपूर विधानसभा – बल्लारपूर विधानसभा पोम्भूर्णा मूल – राजुरा विधानसभा जवाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने पासून सन २००७ कारकीर्दीला सुरूवात. एक राज कडवट म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला घेऊन फि वाढ, विविध शैक्षणिक समस्यांबाबत तिव्र आंदोलन, मोर्चा, निदर्शने, निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.


पदाचा विचार न करता तरीही केलेल्या कामाची उत्तम कार्याची दखल घेत थेट महाराष्ट नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पदी बढती. मग कडवट मनसैनिक म्हणून विद्यापीठात आंदोलन, निवेदनातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नावर चर्चा व बरेच प्रश्न सोडविले.
परत सन २०१४ साली कामाची दखल घेत मनसे जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड. परत काही काळात सन २०१५ साली चंद्रपूर मनसे शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ति सोबतच सन २०२२ साली संपर्क अध्यक्ष मनसे जिल्हा भंडारा पदी नियुक्ति सुद्धा करण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातील जड वाहतूक, वाहतूक कोंडी, महिला सुरक्षा, अतिक्रमण, बेरोजगारी आदी विविध प्रश्नांवर आंदोलन
राजसाहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार मराठी पाट्या आंदोलन, टोल नाका, परप्रांतीय विरोधात केलेले तिव्र आंदोलनाची सर्वत्र प्रशंसा स्थानिकांना रोजगार मिळून देण्यासाठी खळखट्याक आंदोलनातून बेरोजगारांचा उद्रेक जिएनआर कंपनीत हल्लाबोल आंदोलनात ( ३ ) तीन महिने कारावास भोगली. जनहितार्थ तब्बल ३० ३५ गुन्हे अंगावर घेतले आहे.

सतत संघर्ष अचाट साहस अदभुत झंझावातची पक्षाने मनदिप भाऊ च्या कामाची मनदिप भाऊ रोडे यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

Previous Post

Azərbaycanda Mostbet-dəki Bonusla

Next Post

सूरजागड प्रकल्पाला बळी पडलेल्या परिवाराचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतली भेट.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सूरजागड प्रकल्पाला बळी पडलेल्या परिवाराचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतली भेट.

सूरजागड प्रकल्पाला बळी पडलेल्या परिवाराचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतली भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In