Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

नागपूर शहरात दोन बनावटी डॉक्टरच्या पर्दाफाश; कोणत्याही वैद्यकीय पदवी शिवाय एक तरुण आणि तरुणी चालवत होते क्लिनिक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 1, 2025
in आरोग्य, क्राईम, देश विदेश, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर शहरात दोन बनावटी डॉक्टरच्या पर्दाफाश; कोणत्याही वैद्यकीय पदवी शिवाय एक तरुण आणि तरुणी चालवत होते क्लिनिक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपूर शहरातील अन्सार नगर भागात एक महिला आणि पुरुष बनावटी डॉक्टरच्या पर्दाफाश झाला आहे. हे बनावटी डॉक्टर मागील अनेक दिवसांपासून कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय बेकायदेशीरपणे दवाखाना चालवत होते.

प्राप्त माहितीनुसार, नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि तहसील पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत नागपूर शहरात सुरू असलेल्या बनावट क्लिनिकचा पर्दाफाश केला. डॉ. साजिद अन्सारी यांचे सुमारे दीड वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्यानंतर, त्यांचा 23 वर्षीय मुलगा जैद अन्सारी आणि मुलगी समन अन्सारी या दोघांनी कुठलाही वैद्यकीय प्रमाणपत्रा शिवाय रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली.

जैद अन्सारी आणि मुलगी समन अन्सारी हे स्वतःला डॉक्टर म्हणून घेत होते. हे दोघे बनावटी डॉक्टर दोन शिफ्टमध्ये रुग्णांची तपासणी करत असून यादम्यान बीपी मशीन, इंजेक्शन्स, औषधे आणि सलाईन सारख्या वैद्यकीय साहित्याचा वापर करत होते. नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली.

यावेळी तहसील पोलिसांनी या दोन्ही बनावटी डॉक्टर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. बनावट डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यासाठी सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. असे असूनही, नागपूरसह अनेक भागात पदवीशिवाय रुग्णांवर उपचार करणारे बनावट डॉक्टर सक्रिय आहेत. अशा निष्काळजीपणामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Tags: Fake doctorNagpur fake doctorNagpur fake doctor arrestNagpur policeनागपूर शहरात दोन बनावटी डॉक्टरच्या पर्दाफाश; कोणत्याही वैद्यकीय पदवी शिवाय एक तरुण आणि तरुणी चालवत होते क्लिनिक.
Previous Post

उप पोलीस स्टेशन रेपणपल्ली येथे भव्य जनजागरण मेळावा व निशुल्क वैद्यकीय शिबीर संपन्न.

Next Post

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल व सनराइज् इंग्लिश प्रायमरी स्कूल राजुरा येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल व सनराइज् इंग्लिश प्रायमरी स्कूल राजुरा येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा.

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल व सनराइज् इंग्लिश प्रायमरी स्कूल राजुरा येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In