Thursday, April 30, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

उप पोलीस स्टेशन रेपणपल्ली येथे भव्य जनजागरण मेळावा व निशुल्क वैद्यकीय शिबीर संपन्न.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
March 1, 2025
in गडचिरोली
0 0
0
उप पोलीस स्टेशन रेपणपल्ली येथे भव्य जनजागरण मेळावा व निशुल्क वैद्यकीय शिबीर संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संतोष काजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या रेपणपल्ली येथे
आज दि २८/०२/२०२५ रोजी आदरणीय पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल सर,अप्पर पोलिस अधीक्षक प्रशासन एम रमेश सर ,अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीश देशमुख सर ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा सर तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी श्री शशिकांत दासूरकर सर यांचे नियोजनपूर्ण नेतृत्वत्वाखाली जिल्हा पोलीस दल व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने उप पोस्टे रेपनपल्ली येथे भव्य जनजागरण मेळावा व निशुल्क वैद्यकीय शिबिर यांचे आयोजित करण्यात आला. उप पोस्टे रेपनपल्ली चे प्रभारी अधिकारी पो उप नि संतोष काजळे सा,मपोउपनि प्रियांका मेश्राम मॅ,पो उप नि सतीश पवार तसेच सीआरपीएफ चे इको/०९ कंपनीचे सहायक समादेशक श्री एन शशिधर,पोनि गणपत सिंग सर,पो नि जमातिया सर तसेच सीआरपीएफ चे मुख्य वैद्यकीय अधिकारी एन एस मोहन सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सीआरपीएफ चे सहायक समादेशक यांनी वैद्यकीय सुविधांचे महत्व अधिरेखित केले तसेच सीआरपीएफ यांचे कडून राबवल्या जाणाऱ्या निरनिराळ्या योजनांबद्दल मार्गदर्शन केले. तसेच ठाणे प्रभारी अधिकारी संतोष काजळे सा यांनी पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनाबद्दल माहिती दिली, तसेच नवीन कायदे,बालसुरक्षा,महिला सुरक्षा,बालविवाहाचे दुष्परिणाम,जादूटोणा सदरबाबत सखोल मार्गदर्शन केले.आजच्या निशुल्क वैद्यकीय तपासणी मधे हद्दीतील ३००-३५० महिला व पुरुष सहभागी होऊन त्यांचे बीपी,शरीरातील साखर,रक्ताशय तसेच लहान मुलांचे कुपोषणाशी संबधित आजार इत्यादींवर उपचार करण्यात आले.खालील साहित्यांचे वाटप करण्यात आले-
१)शेतीचे फवारणी पंप-२५
२)चार्जेबल इलेक्ट्रिक लैंप-५०
३)विले-१००
४)फावडे-५०
५)झाडाच्या कुंड्या-५०
६)क्रिकेट स्टंप -१०
७)व्हॉलीबॉल-१०
८)व्हॉलीबॉल नेट-१०
९)कॅरम बोर्ड-१०
१०)क्रिकेट बैट-१०
११)गवंडी कामासाठी थप्पी-५०
अश्या उपरोक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. मेळावा संपल्यानंतर सर्वांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे, या वेळी परिसरातील जनतेनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

बीड मध्ये कौटुंबिक वादातून पतीने विष देऊन केली पत्नीची निर्घृण हत्या.

Next Post

नागपूर शहरात दोन बनावटी डॉक्टरच्या पर्दाफाश; कोणत्याही वैद्यकीय पदवी शिवाय एक तरुण आणि तरुणी चालवत होते क्लिनिक.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
नागपूर शहरात दोन बनावटी डॉक्टरच्या पर्दाफाश; कोणत्याही वैद्यकीय पदवी शिवाय एक तरुण आणि तरुणी चालवत होते क्लिनिक.

नागपूर शहरात दोन बनावटी डॉक्टरच्या पर्दाफाश; कोणत्याही वैद्यकीय पदवी शिवाय एक तरुण आणि तरुणी चालवत होते क्लिनिक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In