Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

चमत्कारी प्राचीन शिव मंदिर चणकापूर येथे श्रीमद् भागवत कथेचे समापन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 2, 2025
in धर्म, नागपुर, विदर्भ
0 0
0
चमत्कारी प्राचीन शिव मंदिर चणकापूर येथे श्रीमद् भागवत कथेचे समापन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १ मार्च:- महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर चणकापूर येथे २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत चमत्कारी प्राचीन शिव मंदिर येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. याची महाप्रसादानी सप्ताहाची सांगता करण्यात आली.

भागवत सप्ताहनिमित्त प्राचीन शिव मंदिरात दैनंदिन कार्यक्रमात काकडा, आरती, भजन, कथा, प्रवचन, रुद्राभिषेक, हरिपाठ अशा विविध कार्यक्रमाची रेलचेल होती. २२ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता कलश यात्रा नियोजित मार्गाने काढून सप्ताहाची सुरुवात झाली. दुपारी २.३० वाजता कलश स्थापना व दीप प्रज्वलन श्री. बाल्याप्रसाद पांडे महाराज श्री.क्षेत्र चित्रकूट धाम, रामभाऊजी मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. दुपारी ३ वाजता पासून श्रीमद् भागवत कथेचा प्रारंभ झाला.

यावेळी भागवताचार्य कोमल अग्निहात्री (शास्त्री) वृंदावन (उ. प्र.) यांच्या मधुर वाणीतून श्रीमद् भागवत कथेचा लाभ मिळाला. २८ फेब्रुवारीला सकाळी ९.३० ते १२.३० पर्यंत हवन पूजन, काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद वितरित करून या भागवत सप्ताहाचा समारोप करण्यात आला.

Tags: चमत्कारी प्राचीन शिव मंदिर चणकापूर येथे श्रीमद् भागवत कथेचे समापन.भागवत सप्ताह
Previous Post

तुळसकर कॉलेज ऑफ फार्मसी हिंगणघाटच्या पदविका विद्यार्थ्यांची उपजिल्हा रुग्णालयाला शैक्षणीक भेट.

Next Post

गाड्यांना एचएसआरपी नंबर प्लेटच्या आडून महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू: जयंत पाटील

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गाड्यांना एचएसआरपी नंबर प्लेटच्या आडून महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू: जयंत पाटील

गाड्यांना एचएसआरपी नंबर प्लेटच्या आडून महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू: जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In