Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

युनिसेफ च्या वतीने आयोजित, आरंभ अंतर्गत हिंगणघाट येते 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांकरिता पालक मेळाव्या संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 2, 2025
in तंत्रज्ञान, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
युनिसेफ च्या वतीने आयोजित, आरंभ अंतर्गत हिंगणघाट येते 0 ते 6 वर्ष वयोगटातील  लाभार्थ्यांकरिता पालक मेळाव्या संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी युनिसेफ च्या वतीने आयोजित, आरंभ अंतर्गत हिंगणघाट येथील शिवाजी पार्क मध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील हिंगणघाट परिसरातील लाभार्थ्यां करिता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अंगणवाडी ताईंनी टाकाऊ पासून विविध प्रकारचे साहित्य तयार केलेले, तसेच घरगुती साहित्यापासून मुलांना खेळ उपलब्ध करून देऊन कसे शिकविता येते आनंददायी वातावरण देता येते , याविषयी अतिशय सुंदर असे साहित्य मांडणी करण्यात आलेली होती, तसेच यावेळी काढलेली रांगोळी आकर्षनचा विषय होती.

यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत विभागातील किशोरवयीन मुलींनी महाराष्ट्रीयन वेशभूषेत केले. बालविकास प्रकल्प अधिकारी, मनिषा कुरसंगे मॅडम यांनी भेट देऊन बनविलेल्या साहित्याचे कौतुक केले, तसेच सदर पालक मेळावा पाहण्यासाठी व निरीक्षण करण्याकरिता खास मेघालाय वरून युनिसेफ ची टीम यांनी भेट देऊन आनंद घेतला, तसेच टाकावूमधून अशा कलाकृती निर्माण होऊ शकतात याबद्दल कुतूहल निर्माण केले, या पालक मेळाव्यास झोटिंग हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती धोबे, पंचायत समिती मधील विषयतज्ञ संगीता पेठे (गडवार) यांनी पालक मेळाव्यामध्ये ठेवण्यात आलेल्या सर्व प्रतिकृती व हस्तकलेचे निरीक्षण करून ते शून्य ते सहा वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या वाढ व विकासामध्ये कशा पद्धतीने उपयुक्त ठरतात यावर चर्चा केली.

या मेळाव्याला भारत विद्यामंदिर मधील शिक्षक व विद्यार्थी तसेच हिंगणघाट मधील 0 ते 6 वयोगटातील लाभार्थी, त्यांचे पालक, आजी आजोबा, गर्भवती महिला, स्तनदा माता मोठया संख्येने उपस्थित होत्या, यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर कुतूहल व आनंद दिसत होता, सदर पालक मेळाव्याचे नियोजन हिंगणघाट च्या पर्यवेक्षिका मंजुषा क्षिरसागर यांनी केले तर संपुर्ण साहित्य निर्मिती व परिश्रम अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी घेतले. तसेच याकरिता आशा वर्कर व युनिसेफ टीम यांनी सहकार्य केले.

Tags: आरंभ अंतर्गत हिंगणघाट येथील शिवाजी पार्क मध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील हिंगणघाट परिसरातील लाभार्थ्यांकरिता पालक मेळाव्याचेयुनिसेफ च्या वतीने आयोजित
Previous Post

गाड्यांना एचएसआरपी नंबर प्लेटच्या आडून महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू: जयंत पाटील

Next Post

श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 82 वा वार्षिक उर्सला 3 मार्च पासून होणार सुरुवात.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 82 वा वार्षिक उर्सला 3 मार्च पासून होणार सुरुवात.

श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 82 वा वार्षिक उर्सला 3 मार्च पासून होणार सुरुवात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In