डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना!
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*दिनांक 23 मार्च 2025 चामोर्शी तालुक्यातील घोट येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी आज भव्य तालुकास्तरीय बैठक मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले,यावेळी प्रमुख पाहुणे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारतजी खटी, नवनिर्वाचित विदर्भ कार्याध्यक्ष नेताजी सोंदरकर, अंकुश कांबळी,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषा ताई मडावी, नवनियुक्त जिल्हा संघटिका अनिताताई रॉय येथील युवा उद्योजक सुमित पोरेड्डीवार, संघटनेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, साईनाथ नेवारे, यादव तंटकवार, महिला आघाडी पदाधिकारी लक्ष्मी कन्नाके, जाहेदा शेख,रंजना पांडे, शबाना शेख, नवनिर्वाचित महिला आघाडी तालुकाध्यक्ष विशाखा शील, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष कालिदास बन्सोड व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केले संचालन मेघा कुमरे यांनी केले उपस्थिताना प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे,प्रदेश उपाध्यक्ष डॉ, भारत खटि, नेताजी सोंदोरकर,जिल्हा अध्यक्षा मनीषा मडावी, जिल्हा संघटिका अनिता रॉय, कालिदास बन्सोड यांनी मार्गदर्शन केले यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शन भाषणात प्रदेशाध्यक्ष डॉ, खुणे यांनी सांगितले जिल्ह्यातील तमाम तालुक्यात संघटनेची नविन कार्यकारिणी करून संघटनेच्या वतीने तळागाळातील सर्व सामान्यांचे प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी अविरत कार्य करणार असे प्रतिपादन केले, कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नानू उपाध्ये,शरीफ शेख,दीपक गावतुरे, देवानंद लाकडे, विलास वडेट्टीवार,गौरव गावतुरे दिनेश मुजुमदार, करण मोहुर्ले, लीना विश्वास,किशोर देवतळे,राकेश सोनुले, अशोक विश्वास,सुमेन विश्वास, किशोर कुंडू,सरपंच कृष्ण सरकार,उपसरपंच प्रकाश सरकार यांनी अथक प्रयत्न केले*

