न्यू स्टार बौध्द मंडळ राजारामच्या वतीने विश्वरत्न,महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिन.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाजी शेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. मधुकर गोंगले, उपसंपादक. मो. नं. 9420751809. अहेरी तालुक्यातील राजाराम (खां) विश्वरत्न,विश्वभूषण,महानायक, क्रांतीसूर्य,प्रज्ञासूर्य, ...
Read more
