अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ६:- सावनेर येथे भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिन निमित्त ६ एप्रिलला सावनेर येते भाजपा शहरअध्यक्ष राजूभाऊ घुगल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती आ. डॉ आशिषराव देशमुख, डॉ.पोतदार, सुधाकर कोहळे, मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, मंदार मंगळे, रवींद्र ठाकूर, तुषार उमाटे, कुलभूषण नवधीगे, प्रवीण नारेकर, सचिन उईके, पिंटू सातपुते, सौ. भारती आठणकर, प्रकाश उपगडे , मनीष खंगारे, राजेश बोडखे, प्रकाश दुबे, अंकित भुते, अजय निवल, मारुती कुडे, प्रज्वल कांबळे, आशिष माटे, विलास ठाकरे, राधेश्याम उलमाले, रामदास कुरळकर, रमेशजी मोवाडे, प्रमोद ढोले, मदन बोडखे, बाबा बुऱ्हान , सुधीर चौधरी, धनराज अकोटकर, धनराज निबाळकर, दिवाकर नारेकर,आशिष मानकर,राजू भुजाडे, डॉ. मर्फी, संजय पवनकर आणि सर्व भारतीय जनता पार्टी सावनेर शहर प्रमुख नेते व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

