Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट येथे किशोरवयीन मुलांच्या समस्यांवर आधारित पालक कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 13, 2025
in Uncategorized, हिंगणघाट
0 0
0
स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट येथे किशोरवयीन मुलांच्या समस्यांवर आधारित पालक कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:– स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट येथे दिनांक 12 एप्रिल, 2025 रोजी पालकांसाठी “किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य आणि संवाद कौशल्य” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूरचे प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. राकेश कृपलानी उपस्थित होते. किशोरवयीन मुलांच्या मानसिक स्थिती, बदलती वर्तणूक, संवादातील अंतर, आत्मभान, तणाव व्यवस्थापन अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी पालकांशी संवाद साधला. पालकांनी आपल्या मुलांच्या भावनिक गरजा समजून घेणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे व सकारात्मक संवाद साधणे किती महत्त्वाचे आहे, याचे स्पष्ट व प्रभावी मार्गदर्शन डॉ. राकेश कृपलानी यांनी केले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की “किशोरवयीन मुले ही आपल्या जीवनातील सर्वात संवेदनशील टप्प्यातून जात असतात. या टप्प्यावर योग्य मार्गदर्शन आणि समजूतदार पालकत्व मिळाल्यास, त्यांचा व्यक्तिमत्व विकास सकारात्मक दिशेने होतो. शाळेची भूमिका केवळ शैक्षणिक नाही, तर विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक प्रगतीसाठीही आमचा सक्रिय सहभाग असतो.” पालक, शिक्षक व शाळा यांच्यातील त्रिकोण जर मजबूत असेल, तर मुलांना एक सकारात्मक आणि संरक्षित वातावरण मिळते.

शाळेचे सह- प्रशासकीय अधिकारी श्री प्रदिप जोशी यांनीही पालकांशी संवाद साधताना सांगितले की, किशोरवयीन काळात प्रत्येक मुलाला समजून घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

या कार्यशाळेला पालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना असे नमूद केले की, ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरली.शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

Tags: स्कूल ऑफ स्कॉलर्सहिंगणघाट येथे किशोरवयीन मुलांच्या समस्यांवर आधारित पालक कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
Previous Post

भाजपा स्थापना दिन निमित्त सावनेर येथे शहर अध्यक्ष राजूभाऊ घुगल यांच्या हस्ते ध्वजारोहन.

Next Post

सावनेर येथे महामानवाचा संयुक्त जयंती जन्मोत्सव सोहळा, प्रबोधनात्मक कार्यक्रमासह विविध कार्यक्रम संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सावनेर येथे महामानवाचा संयुक्त जयंती जन्मोत्सव सोहळा, प्रबोधनात्मक कार्यक्रमासह विविध कार्यक्रम संपन्न.

सावनेर येथे महामानवाचा संयुक्त जयंती जन्मोत्सव सोहळा, प्रबोधनात्मक कार्यक्रमासह विविध कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In