Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

शरदराव पवार महाविद्यालय राजुरा येथे विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 19, 2025
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
शरदराव पवार महाविद्यालय राजुरा येथे विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- गोंडवाना विद्यापीठाच्या निर्देशानुसार येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी सत्र 23- 24 मध्ये पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या.

या पदवीदान समारंभाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले, प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे तसेच विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर येथील सुशिलाबाई मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. सुभाष गिरडे व डॉ. किरण कुमार मनुरे इत्यादी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पदवीदान समारंभाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी आवडीचे पुढील शिक्षण घ्यावे व आपल्या पदवीचा व शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व सुजान नागरिक बनण्यासाठी करावा असे प्रतिपादन केले. यावेळी डॉ.संजयकुमार सिंह यांनी शिक्षणामुळे संस्कारीत पिढी घडवली जात असून आपण काळाला अनुरूप उच्च शिक्षण घेऊन आदर्श नागरिक बनावे असे प्रतिपादन केले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे यांनी केले तर यावेळी तज्ञ मार्गदर्शक डॉ. सुभाष गिरडे व डॉ. किरण कुमार मनोरे यांनी पदवीनंतर काय या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयातील डॉ. हेमचंद दुधगवळी, डॉ. राजेश गायधनी, डॉ. सत्येंद्रसिंह उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. शरद बेलोरकर यांनी केले तर आभार डॉ.माया मसराम यांनी मांनले. यावेळी मागील वर्षी पदवी प्राप्त झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदवीदान समारंभाची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीताने झाली व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Tags: RajuraSharad Pawar mahavidhyalaya rajuraपदवीदान समारंभशरदराव पवार महाविद्यालय राजुरा येथे विद्यार्थ्यांचा पदवीदान
Previous Post

अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली नागपूर येथील भांडेवाडी डम्पिंग यार्ड मधील आगीची गंभीर दखल.

Next Post

हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गाची थर्ड पार्टी इन्फेक्शन करण्याची मागणी, खडसंगी हिंगणघाट कानगाव या महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गाची थर्ड पार्टी इन्फेक्शन करण्याची मागणी, खडसंगी हिंगणघाट कानगाव या महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे.

हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गाची थर्ड पार्टी इन्फेक्शन करण्याची मागणी, खडसंगी हिंगणघाट कानगाव या महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In