Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गाची थर्ड पार्टी इन्फेक्शन करण्याची मागणी, खडसंगी हिंगणघाट कानगाव या महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 19, 2025
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गाची थर्ड पार्टी इन्फेक्शन करण्याची मागणी, खडसंगी हिंगणघाट कानगाव या महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शासकिय यंत्रणा आहे की नाही हाच मोठा प्रश्न क्वालिटी कंट्रोल विभागाचे अधिकारी या रस्त्यावर भटकले देखील नाही. 285 करोड रुपयांचा लागत असलेला राष्ट्रीय महामार्गाला भष्ट्राचाराचे सावट; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडे अतुल वांदिले यांनी केली मागणी.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. ३२२ खडसंगी ते हिंगणघाट-कानगाव झालेल्या महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून त्या कामाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी केली सविस्तर चर्चा, दोषींवर कारवाई व्हावी याकरिता अतुल वांदिले यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली मागणी. हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. ३२२ खडसंगी -हिगणघाट- कानगाव महामार्गाचे काम मागील चार वर्षापासून सुरु आहे. ४८ किलोमीटरचा हा महामार्ग असून२८५.९२ कोटीचा करारनामा झाला आहे.

खडसंगी -हिगणघाट- कानगाव असा डांबर व सिमेंट कॉन्क्रीटचा रोड निर्माण करण्याचे काम मागील चार वर्षापासून थंड पद्धतीने सुरु आहे. या निर्माण कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून करोडो रुपयाचा भष्ट्राचार केला जात आहे. विविध खेड्यापासून तर हिंगणघाट शहरापर्यंत या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी केल्या जात असताना देखील गुणवत्ता तपासणीसाठी रस्त्यावर एकही अधिकारी आजपर्यंत आलेला नाही. पीडब्ल्यूडी विभागाचे या संपूर्ण प्रकरणाकडे मागील चार वर्षापासून दुर्लक्ष आहे.

या हायब्रिड हंम्प महामार्गाचे काम पगारिया कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले. या कंपनीला रस्त्याच्या कामाचा अनुभव नसताना देखील कोणत्या आधारावर या कामाचा निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत ? चार वर्षा पूर्वी या महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र चार वर्षापासून या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे सुरु असून महामार्गाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहे. रस्त्याच्या बाजूला मुरूम न टाकता माती टाकण्यात आली आहे. तसेच महामार्गाच्या बाजूला नाली आडवी -तिडवी घेण्यात आली आहे. या महामार्गाचे काम अत्यंत सुमार दर्जाचे असल्यामुळे आठ महिन्यामध्ये सदर रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यांना पॅचेस लावण्याचे काम करावे लागत आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला असून या झालेला कामाची चौकशी करण्यात यावी तसेच येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे.

Tags: 285 करोड रुपयांचा लागत असलेला राष्ट्रीय महामार्गाला भष्ट्राचाराचे सावट…Atul WandileHinganghatJayant patil
Previous Post

शरदराव पवार महाविद्यालय राजुरा येथे विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न.

Next Post

रामपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त प्रबोधनचा कार्यक्रम संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
रामपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त प्रबोधनचा कार्यक्रम संपन्न.

रामपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त प्रबोधनचा कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In