Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा उपचारासाठी माणुसकीचा पुढाकार : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य आदर्श.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
May 6, 2025
in गडचिरोली
0 0
0
कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा उपचारासाठी माणुसकीचा पुढाकार : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य आदर्श.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

चंद्रपूर : काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते,जनतेच्या मनामनात आदराने स्थान मिळवलेले आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आज पुन्हा एकदा आपल्या माणुसकीच्या व सामाजिक जबाबदारीच्या भावनेचा आदर्श उभा केला.

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस विभागात SPU (Special Protection Unit) मध्ये कार्यरत असलेले आणि अनेक MLA, MP यांच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून कार्यरत असलेले डोन्नायाजी पेद्दी हे गेल्या चार महिन्यांपासून गंभीर आजाराने ग्रस्त असून सध्या बेशुद्ध अवस्थेत चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

या बाबतची माहिती मिळताच मा.श्री.अजय कंकडालवार यांनी तात्काळ रुग्णालयात भेट देत रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेतला.रुग्णाशी संवाद शक्य नसतानाही त्यांनी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करत उच्च दर्जाचे व तत्पर उपचार सुरू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

डोन्नायाजी यांनी आयुष्यभर पोलीस खात्यात कर्तव्यनिष्ठेने सेवा केली आहे.आज ते आजारी आहेत,तर आपण त्यांच्यासाठी उभं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे.असे कंकडालवारांनी सांगितले.

*अजयभाऊ कंकडालवार — खऱ्या अर्थाने जनतेचे नेता*

मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार हे केवळ एक राजकीय नेता नसून,जनतेच्या गरजा,भावना आणि संकटे समजून घेणारे समाजसेवक आहेत.जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी शिक्षण,आरोग्य,ग्रामीण रस्ते,जलसंधारण,रोजगार निर्मिती आदी विविध क्षेत्रांत ठोस कामगिरी केली आहे.आजही पद नसतानाही जनतेशी असलेला नातेसंबंध आणि मदतीची तत्परता त्यांना खऱ्या अर्थाने जनतेचा नेता बनवते.

*कुटुंबीयांना दिला धीर,हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या कठोर सूचना*

रुग्णालयातील भेटीत त्यांनी डोन्नायाजींच्या कुटुंबीयांना धीर देत मानसिक आधार दिला.डॉक्टरांना उपचारांमध्ये कसूर न ठेवता आवश्यक ती वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

स्थानिक नागरिक,पोलीस विभागातील सहकारी व काँग्रेस कार्यकर्ते यांनीही अजयभाऊंच्या या माणुसकीच्या भावनेचे भरभरून कौतुक केले आहे.

Previous Post

सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांची रेडिओ आकाशवाणी केंद्रावर होणार मुलाखत.

Next Post

राजाराम येथील दलित वस्तीत नवीन जनित्र बसवून विद्युत समस्या दूर करा. शिवसेना युवनेते संदीप कोरेत यांच्याकडे निवेदन.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
राजाराम येथील दलित वस्तीत नवीन जनित्र बसवून  विद्युत समस्या दूर करा. शिवसेना युवनेते संदीप कोरेत यांच्याकडे निवेदन.

राजाराम येथील दलित वस्तीत नवीन जनित्र बसवून विद्युत समस्या दूर करा. शिवसेना युवनेते संदीप कोरेत यांच्याकडे निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In