Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांची रेडिओ आकाशवाणी केंद्रावर होणार मुलाखत.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
May 5, 2025
in Uncategorized
0 0
0
सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांची रेडिओ आकाशवाणी केंद्रावर होणार मुलाखत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, मो. नं. 9420751809.

*कुरखेडा: -* अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल एक सामान्य गृहिणी व शेतकरी महिला असून इयत्ता चौथ्या वर्गात शिकत असताना त्या बालवयापासून किराणा दुकानातील रद्दी वृतपत्र वाचून साहित्य लिखाणाला सुरूवात केली आणि आजपर्यंत त्यांनी ५० पुस्तकांचे समीक्षा केले आहेत तसेच एकूण ६० वृतपत्रात,अनेक पुरवणीत,संपादकीय पानावर, ज्वलंत विषयावर लेख लिहिले आहेत. सोबतच सामाजिक लेखन,कविता लिहिले आहेत. अनेक दिवाळी अंकात तसेच काही मासिकात त्यांचे लिखाण प्रकाशित झालेले आहेत आणि काही पुस्तकांना शुभेच्छापत्र, प्रस्तावना सुद्धा लिहून दिले आहेत. सोबतच त्यांचे दैनंदिन लिखाण अखंडीतपणे सुरू आहे. संगीता ठलाल या एवढ्या पुरते न थांबता लिहिलेल्या साहित्याप्रमाणेच त्यांनी नि:स्वार्थ भावनेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अनेक कार्यक्रमात त्यांची सन्मानपूर्वक उपस्थिती दिसत असते. त्याच प्रमाणे त्यांचा दैनंदिन सकाळ सदर सुरु असलेला विचारधारा सुविचार सदर अत्यंत लोकप्रिय झालेला असून वाचक वर्ग बहुसंख्येने वाढले आहेत. हेच त्यांचे समाजासाठी भरीव असलेले मोलाचे योगदान आणि कार्य बघून रेडीओ आकाशवाणी केंद्र नागपूर यांनी सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांची साहित्यसेवा व सामाजिक कार्याची दखल घेतली आहे . रेडीओ आकाशवाणी केंद्रातील कर्मचारी रोहिणी सूर्यवंशी यांनी १५ एप्रिल रोजी संगीता ठलाल त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचे प्रसारण मंगळवार दि.६ मे ला, सकाळी १०.३५ मिनिटांनी “माझे सामाजिक कार्य आणि लेखन” या कार्यक्रमात होणार आहे. रेडीओ आकाशवाणी केंद्र नागपूर यांनी साहित्य सेवा तसेच सामाजिक कार्याची दखल घेतल्या बद्दल संगीता ठलाल यांनी रेडीओ आकाशवाणी केंद्राचे आभार मानले. तसेच होणाऱ्या या मुलाखती बद्दल सर्वच स्तराहून सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचे अभिनंदन केले जात आहे.

Previous Post

गडचिरोलीचा अभिमान! कॉ. सचिन मोतकुरवार यांची AIYF राज्य उपाध्यक्षपदी निवड.

Next Post

कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा उपचारासाठी माणुसकीचा पुढाकार : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य आदर्श.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा उपचारासाठी माणुसकीचा पुढाकार : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य आदर्श.

कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा उपचारासाठी माणुसकीचा पुढाकार : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य आदर्श.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In