Wednesday, May 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

सावनेर पब्लिक स्कूलची यशाची परंपरा कायम, एसएससी स्टेट बोर्डचा निकाल १०० टक्के.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
May 14, 2025
in नागपुर, विदर्भ
0 0
0
सावनेर पब्लिक स्कूलची यशाची परंपरा कायम, एसएससी स्टेट बोर्डचा निकाल १०० टक्के.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या श्रीलीला बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा संचालित सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर येथील एसएससी (स्टेट बोर्ड) चा निकाल १०० टक्के लागला असून यशाची परंपरा कायम.

त्यामध्ये प्रथम क्रमांक- गौरव मोजनकर – ९०% ,द्वितीय क्रमांक- भावेश चाफेकर-८९%,तृतीय क्रमांक- प्रणय वालियोकर-८६.२% तसेच केतकी राऊत -८६% याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. तसेच उर्वरित विद्यार्थी सुद्धा विशेष प्राविण्य श्रेणीत पास झाले.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोक जिवतोडे,सचिव डॉ.प्रतिभा जिवतोडे, उपाध्यक्ष अंबर जिवतोडे, संस्थेचे संचालक रत्नाकरजी डहाके (पाटील) तसेच प्राचार्या वैशाली देशपांडे, ममता अग्रवाल, शिक्षक मंगला जोगी, चंद्रकांत कोमुजवार, अमोल जीवतोडे, वैशाली लांजेवार,पद्मा हिरतकर, सिमा परमाल, प्रज्ञा पाहुने, अक्षय घोरमारे, दिनेश निखाडे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद,पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Tags: Saonerएसएससी स्टेट बोर्डचा निकाल १०० टक्के.सावनेर पब्लिक स्कूलची यशाची परंपरा कायम
Previous Post

भालेराव हायस्कूल सावनेरच्या विद्यार्थ्यांचे सुयश, विद्यालयाचा निकाल ९३.३० टक्के.

Next Post

आदर्श हायस्कूल राजुरा शाळेची इयत्ता दहावीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आदर्श हायस्कूल राजुरा शाळेची इयत्ता दहावीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

आदर्श हायस्कूल राजुरा शाळेची इयत्ता दहावीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In