Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा यांची नियुक्ती.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
June 2, 2025
in चंद्रपूर
0 0
0
चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बल्लारपूर मतदारसंघाला जिल्हाध्यक्षपदाचा बहुमान
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या शुभेच्छा.

*चंद्रपूर, दि.३१ : एकात्म मानवतावाद आणि अंत्योदय या तत्त्वांवर कार्य करणाऱ्या, जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष अर्थात भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदासाठी नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली. या निवडीअंतर्गत श्री. हरिश शर्मा यांची पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.*

विशेष म्हणजे पुन्हा एकदा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाला जिल्हाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. हरिश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी पक्ष संघटनेने भक्कम कामगिरी केली असून त्यांची कार्यक्षमता, संघटन कौशल्य आणि व्यापक जनसंपर्क यामुळेच त्यांना पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली आहे.

या पुनर्नियुक्तीबाबत अभिनंदन व्यक्त करताना राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “श्री. हरिश शर्मा यांच्या सक्षम नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल आणि पक्षाचे विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

स्थानीक गुन्हे वर्धाची धडक कार्यवाही हिंगणघाट हद्दीत मांडगाव शिवारात नाकेबंदी दरम्यान 5 लाखाचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त.

Next Post

नागपूर महिलेच्या हत्याने थरथरल! पतीनं पत्नीची हत्या करून हार्ट अटॅकचा रचला बनाव, असं फुटलं बिंग.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
नागपूर महिलेच्या हत्याने थरथरल! पतीनं पत्नीची हत्या करून हार्ट अटॅकचा रचला बनाव, असं फुटलं बिंग.

नागपूर महिलेच्या हत्याने थरथरल! पतीनं पत्नीची हत्या करून हार्ट अटॅकचा रचला बनाव, असं फुटलं बिंग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In