Tuesday, June 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

स्थानीक गुन्हे वर्धाची धडक कार्यवाही हिंगणघाट हद्दीत मांडगाव शिवारात नाकेबंदी दरम्यान 5 लाखाचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 1, 2025
in Uncategorized, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
स्थानीक गुन्हे वर्धाची धडक कार्यवाही हिंगणघाट हद्दीत मांडगाव शिवारात नाकेबंदी दरम्यान 5 लाखाचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- दिनांक 30 में रोजी रात्र दरम्यान स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथक हिंगणघाट डिव्हिझन मध्ये अवैध धंद्यावर कारवाई संबंधाने पेट्रोलिंग करीत असता मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली की आरोपी जितेंद्र उर्फ जितू ठाकूर रणजीत सिंग वय 31 वर्ष रा. हिंद नगर रामनगर वर्धा हा त्याच्या ग्रे रंगाच्या सुझुकी कंपनीच्या अल्टो क्रमांक एम. एच 20 सी 1315 कारने मांडगाव कडुन वर्धा येथे देशी विदेशी दारूचा माल अवैधरित्या वाहतूक करीत घेऊन येत आहे.

अशा माहितीवरून मौजा मांडगाव येथे नाकेबंदी दरम्यान आरोपीच्या ताब्यातून कारसह देशी, विदेशी दारूचा एकूण 5,02,550 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदर आरोपीस देशी-विदेशी दारूचा माल कोठून खरेदी केला याबाबत विचारले असता त्यांनी लिओ पोर्ट बारचा मालक रा. असोला सावंगी जिल्हा नागपूर यांचे नाव सांगितल्याने दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, गजानन दरणे रामकिसन इप्पर विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, शुभम राऊत, राहुल अधवाल सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

Tags: Wardha policeवर्धा यांची धडक कार्यवाही पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील मांडगाव शिवारात नाकेबंदी दरम्यान कारसह देशी विदेशी दारूचा एकुण 5स्थानीक गुन्हे शाखा
Previous Post

सावनेर तालुक्यात कोरडे क्षेत्र घोषित गावातील जलस्तर वाढविण्यासाठी जलतारा अभियानाची सुरुवात.

Next Post

चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा यांची नियुक्ती.

चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा यांची नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In