मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
दि. २३/०६/२०२५, सोमवार
सकाळी १०:०० वा. शहीद वीर बाबुराव शेडमाके चौक, आलापल्ली
झूठे आश्वासनांचा पर्दाफाश करण्यासाठी,
✊ जनतेच्या हक्कांसाठी,
✊ महिलांच्या, शेतकऱ्यांच्या, वृद्धांच्या, बेरोजगारांच्या न्यायासाठी…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)
भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात
भाजप + राष्ट्रवादी (अजित पवार) + शिंदे सेना सरकारच्या खोट्या आश्वासने –
१. धानाला ₹२५,००० बोनस
२. अंगणवाडीसाठी ₹१५,००० मानधन
३. शेतकरी कर्जमाफी
४. घरगुती वीजबिलात ८०% सूट
५. लाडकी बहिण व श्रावणबाळ अनुदान ₹२१००
६. महागाई कमी करणार… पण काहीच नाही झालं!
📣 प्रमुख मागण्या :
✅ महिलांसाठी योजना पुन्हा सुरू करा
✅ दिव्यांगाना ₹६००० प्रती महिना
✅ धानाला बोनस ₹२५,०००
✅ अंगणवाडी/आशावर्कर ₹१५,००० मानधन
✅ वीज दर कपात
✅ रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा तात्काळ सुरू करा
✅ शेतमालाला योग्य हमीभाव
✅ वनहक्क पट्टे वितरण
✍️ आयोजक:
👉 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)
👉 अहेरी विधानसभा क्षेत्र

