मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली जिल्हा अतिमागासलेला-अविकसित ,नक्क्षलग्रस्त क्षेञ आहे.या जिल्ह्यापासुन सिंरोचा,भामरागड ,ऐटापल्ली ,मुलचेरा ,अहेरी ,हे तालुके मुख्यालयापासुन २००ते३००कि.मि.अतंरावर असलेले अविकसित हे तालुके आहे.या सम्पुर्ण तालुक्यात बि.एस.एन.एल.ची सेवा नावापुरतीच आहे.या सम्पुर्ण तालुक्यात शासकिय कार्यालय असुन व राष्ट्रीय बँक असुन या क्षेञातील शासकिय योजणे पैसे हे On line द्वारे व्यवहार होत असतात परंतु या क्षेञात बि.एस.एन.एल.चे नेट वर्क बरोबर राहात नाही,यामुळे या क्षेञातील शेतकरी,शासकिय योजणेचे लाभार्थी यांना फार ञास करावा लागत होता,यांची वारंवार तक्रार करुन सुध्दा कोणतीच कार्यवाही होत नव्हती,याबाबत या क्षेञातील लोकांनी या क्षेञाचे लोकप्रिय खासदार,मा.डाँ.नामदेवरावजी किरसान साहेब यांच्या कडे तक्रार केली होती,त्यांनी याबाबत पाठपुरावा करुन या क्षेञाचे गडचिरोली जिल्हा कांँग्रेसचे उपाध्यक्ष व जेष्ठ नेते मुश्ताक हकीम यांचे नाव केन्द्रीय दुरसचांर मंञी याच्याकडे पाठवुन त्याना या क्षेञातील बि.एस.एन.एल.च्या समितिवर नेमणुक केली.तसेच मुश्ताक हकीम हे या क्षेञातील कांँग्रेसचे जेष्ठ नेते व “वन वैभव शिक्षण “सस्थेंचे सचिव मा.बब्बू हकीम यांचे चिरंजीव आहे.व तसेच मा.बब्बू हकीम साहेब हे सुध्दा मा.नरेशबाबु पुगलिया हे चन्द्रपुर/गडचिरोली चे खासदार असतानी त्याना बि.एस.एन.एल.च्या समितिवर निवड झाली होती.व तसेच आता त्याचे चिरजिंव मुश्ताक हकीम हे बि.एस.एन.एल. च्या समितिवर निवड झाली आहे.यांचे सम्पुर्ण श्रेय या क्षेञाचे लोकप्रिय खासदार मा.डाँ.नामदेवरावजी किरसान साहेब,मा.विजयभाऊ वडेट्टिवारसा.आमदार,मा.नानाभाऊ पटोले आमदार,मा.मसराम साहेब आमदार,मा.वजांरी साहेब,आमदार,मा.अडबोले आमदार,मा.मारोतरावजी कोवासे,मा.पेन्टांरामा तलांडी ,मा.जिल्हाअध्यक्ष महेन्द्रभाऊ ब्राम्हणवाडे ,अजयभाऊ ककंडलावार,रिजवान शेख, पप्पू हकीम ,गपांवार अध्यक्ष ता.कांँग्रेस ऐटापल्ली ,बाल्या बोगामी अध्यक्ष कांँग्रेस भामरागड ,सतिश जवादी अध्यक्ष कांँग्रेस सिरोंचा ,प्रमोद गुट्टेवार अध्यक्ष मुलचेरा,राहुल आईलवार,प्रशांत गोडशलवार,भास्कर तलांडी, रज्जाकखाँ पठान,अज्जु पठान, सलिम पठान,अशोक आईचवार,सलिम शेख,विलास शेन्डें,किशोर आञाम सरंपच किशोर शभंरकर,व्यकटेश चिलनकर,यांचे आभार केले आहे.

