Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगणघाट शहर कार्याध्यक्ष पदी अमोल बोरकर यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 24, 2025
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगणघाट शहर कार्याध्यक्ष पदी अमोल बोरकर यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगणघाट शहर कार्याध्यक्ष पदी अमोल बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली.सदर नियुक्ती कार्यक्रम वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत,माजी आमदार वसंत बोंडे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा निरीक्षक सुरेश गुडधे यांच्या हस्ते अमोल बोरकर यांना नियुक्ती पत्र देऊन शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून काम करणार असल्याचे मत अमोल बोरकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी समुद्रपुर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंठे पाटील, सहकार नेते वासुदेव गौळकार, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवें, दिव्यांग प्रदेश सचिव मारोती महाकाळकर, कृषी जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, युवक प्रदेश सचिव संदीप किटे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, माजी नगरसेवक अशोक पराते, माजी नगरसेवक बालाजी गहलोत, माजी नगरसेवक दिनेश देशकरी, युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, राजू भाईमारे आदी उपस्थित उपस्थित होते.

Previous Post

निराधारांच्या योजनेचे थकीत हप्ते खात्यात जमा करा: शंतनू धोटे यांचे तहसीलदारांना निवेदन.

Next Post

जवाहर कन्या विद्यालय सावनेर येथे 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभ संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जवाहर कन्या विद्यालय सावनेर येथे 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभ संपन्न.

जवाहर कन्या विद्यालय सावनेर येथे 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभ संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In