Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

निराधारांच्या योजनेचे थकीत हप्ते खात्यात जमा करा: शंतनू धोटे यांचे तहसीलदारांना निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 24, 2025
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
निराधारांच्या योजनेचे थकीत हप्ते खात्यात जमा करा: शंतनू धोटे यांचे तहसीलदारांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून आधारभूत आर्थिक मदतीस पात्र आहेत. परंतु, मागील काही महिन्यांपासून या योजनेच्या हप्त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने लाभार्थ्यांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागाकडे वेळेवर सादर केले असूनही अद्याप हप्त्यांच्या रक्कमा खात्यावर जमा झालेले नाहीत. ही अत्यंत खेदजनक व अन्यायकारक बाब आहे. तेव्हा आपण विशेष लक्ष देऊन वरील सर्व योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा संबंधित लाभार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

यावेळी ओबीसी काँग्रेसचे नंदकिशोर वाढई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम माणुसमारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, अंकुश परेकर अंकुश मस्की यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Niradhar yojanaRajuraनिराधार योजना
Previous Post

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, नागरिकात संताप

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगणघाट शहर कार्याध्यक्ष पदी अमोल बोरकर यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगणघाट शहर कार्याध्यक्ष पदी अमोल बोरकर यांची नियुक्ती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगणघाट शहर कार्याध्यक्ष पदी अमोल बोरकर यांची नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In