Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

एटापल्ली नगर पंचायतने अखेर मांडल्या हात वर – चौफेर आरोपांनंतर निविदा प्रक्रिया रद्द!

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 25, 2025
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
एटापल्ली नगर पंचायतने अखेर मांडल्या हात वर – चौफेर आरोपांनंतर निविदा प्रक्रिया रद्द!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शिवसेनेसह अनेक सामाजिक संघटनांचा दबाव यशस्वी; मुख्याधिकाऱ्यांनी दिला तात्काळ निर्णय

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- एटापल्ली नगर पंचायतमधील विकासकामांसाठी घेण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेवर अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. नगर पंचायत कार्यालयाच्या दिनांक 18/06/2025 रोजीच्या अधिकृत पत्रानुसार, मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.

मुख्याधिकारी यांनी सादर केलेल्या शुद्धिपत्रकात “प्रशासकीय कारणास्तव खालील नमूद निविदा रद्द करण्यात येत आहेत” असे स्पष्टपणे नमूद केले आहे. यामध्ये चार निविदांची क्रमांकासह यादी देण्यात आली आहे

ही कारवाई म्हणजे शिवसेना व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी उठवलेल्या आवाजाचे व जनतेच्या रोषाचे परिणाम आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या वृत्तात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, नगर पंचायतच्या निविदा प्रक्रियेत ठराविक कंत्राटदारांना लाभ देण्यासाठी मनमानी अटी घालण्यात आल्या होत्या आणि प्रामाणिक कंत्राटदारांना त्रास देण्यात येत होता. एवढेच नाही तर, 20 ते 22 टक्क्यांपर्यंत ‘कट’ घेतल्याच्या आरोपांनी प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

शिवसेनेच्या तालुका पातळीवरील नेत्यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांना दिलेल्या निवेदनातून तीव्र संताप व्यक्त केला होता. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनावर जनतेचा दबाव वाढत गेला आणि अखेर संबंधित निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

निविदा रद्द झाल्याने नगर पंचायत प्रशासनासमोर आता नव्याने आणि पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्याचे मोठे आव्हान उभे आहे. यानंतर नव्या निविदा प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन, स्पष्ट आणि सर्व कंत्राटदारांना समान संधी देणाऱ्या असाव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Tags: एटापल्ली नगर पंचायत
Previous Post

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. उपविभागीय कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाची धडक.

Next Post

आलापल्ली येते वनविभागात नवं उपवनसंरक्षक म्हणून दीपाली तळमले (वनकर)यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आलापल्ली येते वनविभागात नवं उपवनसंरक्षक म्हणून दीपाली तळमले (वनकर)यांची नियुक्ती.

आलापल्ली येते वनविभागात नवं उपवनसंरक्षक म्हणून दीपाली तळमले (वनकर)यांची नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In