Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राजाराम गावातील पथदिवे बंद अवस्थेत. सर्व वार्डात अंधारचा साम्राज्य ; राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 28, 2025
in Uncategorized, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राजाराम गावातील पथदिवे बंद अवस्थेत. सर्व वार्डात अंधारचा साम्राज्य ; राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्रामपंचायतीच्या सर्व वार्डातील अनेक पथदिवे बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साप , विंचू व इतर सरपटणारे प्राण्यांपासून नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच अंधाराचा फायदा घेऊन काही इसम चोरी व इतर अनुचित प्रकार करु शकतात. असे प्रकार होऊ नये, यासाठी राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाने पथदिवे दुरुस्ती करून पथदिवे सुरू करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

गावातील नागरिकांनी या समस्येबाबत अनेकदा ग्रामपंचायतला निदर्शनास आणून दिले परंतु अद्यापही पथदिवे दुरुस्त करण्यात आले नाही. काही अनुचित घटना घडल्या नंतरच ग्रामपंचायतची झोप उडणार की काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.

ग्रामपंचायत प्रशासनाने रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व इतर महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केलं जातं आहे.

राजाराम ग्रामपंचायतीने सन 2024 मध्ये प्रत्येक वार्डामध्ये पथदिवे बसवण्यात आले होते, सध्या सर्व वार्डातील जवळपास 90 टक्के पथदिवे बंद अवस्थेत पडले आहेत. ग्रामपंचायत हे वर्षातून एकदाच पथदिवे लावले जातात का..? , लावलेले पथदिव्यांची देखभाल कोण करणार असं अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. राजाराम ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वार्डातील पथदिवे लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Tags: AheriRajaram Gram panchayat
Previous Post

रोटरी क्लब राजुराचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.

Next Post

जारावंडी परिसरात गोवंश तस्करीचा सुळसुळाट, बाहेरील राज्यांतील दलाल सक्रिय; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जारावंडी परिसरात गोवंश तस्करीचा सुळसुळाट, बाहेरील राज्यांतील दलाल सक्रिय; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

जारावंडी परिसरात गोवंश तस्करीचा सुळसुळाट, बाहेरील राज्यांतील दलाल सक्रिय; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In