Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राज्याचे माजी मंत्री आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 29, 2025
in चंद्रपूर, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
राज्याचे माजी मंत्री आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जाहिरात संकलन सौ. हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी

शुभ तव जन्म दिवस सर्व मंगलम
जय जय जय तव सिद्ध साधनम!
सुख शान्ति समृद्धि चिर जीवनम
शुभ तव जन्म दिवस सर्व मंगलम
जन्मदिवसस्य कोटिश: शुभकामना!

राज्याचे माजी मंत्री आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

राजकीय सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात आपल्या विद्वत्तेची मोहर उमटविणाऱ्या ऐका कर्मयोगी नेतृत्वाचां आज जन्मदिन.
राजकारण करत असताना गरीब, शेतकरी, वंचित, विद्यार्थी आणि सर्व समावेशक समाजाचे हित साध्य करण्यासाठी कुठलीही तडजोड न करणारे, छत्रपती शिवाजी महाराजाची ध्वजा आपल्या खाद्यावर घेऊन निढळ्या छातीने ध्वजा अटकेपार फडकवत आमदार ते राज्याचे मंत्री अशी मजल मारणारे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मंत्री मा. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! पोतडीतले काही माणिक-मोती, अबीर गुलाल आज मुक्तपणे समाज पुरुषाच्या चरणी उधळून चिंतन करण्याचा क्षण.

संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्या प्रमाणे,

जे आधी तव पांडुसुता
सर्व कर्म मज अर्पिता
सर्वत्र प्रसन्नता,
लाहिजे माझी!!

हें सिद्ध करण्यासाठीचां हा आजचा जन्मदिन महोत्सव. समाजाच्या रंजल्या गांजल्या तळातील जनतेसाठी काय करता येईल यासाठी समाज पुरुषांची सेवा करण्याचे अखंड व्रत स्वीकारणारा कर्मयोगी, सामाजिक उत्तरदायित्व ओळखतं असतांनाच स्थानिक स्तरावर राजकारणातून आपली राजकीय कारकीर्द घडवीत असतांना एक आमदार म्हणून एक कुशल प्रशासक कसा असावा, कसा असतो हें कृतीने दाखवून देत राज्याचे मंत्री म्हणून त्यावर शिक्कामोर्तब करून महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे नेते म्हणून आपल्या सम आपणच हे सिद्ध करीत असतांना राज्यात राजकारणात केवळ एकमेवाद्वितीय अशी ओळख निर्माण करणे येरागबळ्याचे काम नव्हे. त्यासाठी पाहिजे विषयाचा दांडगा अभ्यास व कर्तृत्वाची झळाळी. पुरुषार्थच्या सर्व प्रचलित अर्थापेक्षा एक नवा खोल अर्थ आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार जगावेगळ्या प्रशासकीय कौशल्याने सर्वांना प्रतीत झाला.

म्हणूनच आज चंद्रपूर जिल्ह्यात नेत्रदीपक कार्याने सर्व महाराष्ट्रात डिमडिम वाजत असतांना त्यांचे कर्तृत्व प्रकर्षाने जाणवते. कारण त्यांच्या आत्मशक्तीत गरुडांच्या पंखाचे सामर्थ्य आहे. तुम्हा-आम्हालाही पंख असतात पण ते फुलपाखराचे, चिमण्या-कावळ्यांचे,! अशा थिट्या पंखामुळे आपण नवे नवे आव्हान स्वीकारू शकत नाहीत. विकासाचा अमृतकुंभ आणण्यासाठी आपण गरुडांच्या पंखानी भरारी घेत नाही. कारण ज्ञानाचा अभाव. एखाद्या हाती आलेल्या संस्थेचे सोने कसे करावे याचे ऊत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या नेतृत्वात काम करीत असलेल्या लोकांची यादी. सामान्य व असामान्य यांच्या वाटा इथेच फुटतात. म्हणून त्यांना स्वतःला कार्यसम्राट म्हणवून घ्यावे लागतं नाही. तर जनतेचे ते खरे खुरे कार्यसम्राट म्हणून कधीचेच जनतेच्या मनात अभिषिक्त झालेले आहेत. यात त्यांचे विरोधकही त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची तारीफ लाजत बुजत करीत असतात हेच त्यांचे यश म्हणायला हरकत नाही.

अस्सल बावन्नकशी सोनं कुठेही चकाकतेच. चटकन उगवलेले नेतृत्व पटकन मावळते. परंतु तुम्ही घासून-पुसून लखलखीतपणे उजळून निघाले त्यामुळेच आज आपल्या विचारांच्या पायवाटेने ठामपणे चालत आहात हीच अविचल, अव्यभिचारी निष्ठा तुमचे जीवन संगीत आहे.

अधिदैवीक दृष्टीने देवांना अमर्त्य मानले गेलें आहे. त्यांची कृपा हा अमृतप्राप्तीचा मार्ग आहे असे मानले जाते. अधिभौतिकदृष्ट्या स्वस्थ, निरोगी आरोग्यसंपन्न निरामय जीवन हें अमृत आहे.
हें अमृततत्व म्हणजे काय?
स्थिरैहि अंगैहीतुनष्यु वाससम् तनूभी
व्यशेम देवहितम यदायू:
सुदृढ गात्रानी, चमकदार कांतीनी ईश्वरनिहीत कार्य करणे व यासाठी ईश्वर आपणांस उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

Tags: BallarpurBjp ChandrapurMLA sudhir mungatiwarSudhir mungatiwarSudhir mungatiwar Birthdayराज्याचे माजी मंत्री आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Previous Post

राजाराम ग्रामपंचायत मध्ये पसरले घाणीचे साम्राज्य, ई -कचरागाडी गेली कोमात, राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्या सोबत खेळ.

Next Post

लॉयड्स मेटल्स मधील कर्मचाऱ्यांना मिळते उत्तमोत्तम करिअर घडविण्याची संधी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
लॉयड्स मेटल्स मधील कर्मचाऱ्यांना मिळते उत्तमोत्तम करिअर घडविण्याची संधी.

लॉयड्स मेटल्स मधील कर्मचाऱ्यांना मिळते उत्तमोत्तम करिअर घडविण्याची संधी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In