Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राजाराम ग्रामपंचायत मध्ये पसरले घाणीचे साम्राज्य, ई -कचरागाडी गेली कोमात, राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्या सोबत खेळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 29, 2025
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राजाराम ग्रामपंचायत मध्ये पसरले घाणीचे साम्राज्य, ई -कचरागाडी गेली कोमात, राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्या सोबत खेळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अहेरी तालुक्यात चाललंय तरी काय ?

मधुकर गोंगले, उपसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम गावात असलेल्या विविध अस्वच्छता,सांडपाणी आणि कचऱ्याने तुंबलेल्या नाल्यांची सफाई नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.घराच्या परिसरात तसेच वस्त्यातील नाल्यांची दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाने जबाबदारी झटकल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे.

एकीकडे गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. किंबहुना रुग्ण दगावत आहेत. हिवतापावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन अतोनात प्रयत्न करीत आहे.आरोग्य विभाग डोळ्यात तेल टाकून सेवा देत आहे. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात मोहीम राबविताना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः लक्ष देऊन आहेत. मात्र,राजाराम ग्रामपंचायत कार्यालय स्वतः आपल्या अधिनिस्त गावांत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत असेल तर गावकऱ्यांनी काय करावं ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

राजाराम ग्रामपंचायत प्रशासनातर्फे या गावांत विकास कामे तर सोडा, किमान स्वच्छतेसाठीही पुढाकार न घेतल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

ई कचरा गाडी ग्रामपंचायत मध्ये कोम्यात: राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून ई- कचरा गाडी खरेदी केली. त्याचा उपयोग सुका आणि ओला कचरा वाहून नेण्यासाठी होईल असा विश्वास गावकऱ्यांना होता. मात्र सध्या ई कचरागाडी सद्या ग्रामपंचायत हद्दीत असून कोम्यात आहे की काय किव्हा शोभेसाठी आणून ठेवले आहे की, असा सवाल करीत आहे. नेमकं ई कचरा गाडी घेण्याचा उद्देश काय ? त्याचा वापर का होत नाही. याचे उत्तर गावाकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही. विशेष म्हणजे ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या शुद्ध पाणी, नाले सफाई, कचरा इत्यादी समस्या आहेत. शासन व प्रशासन लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करीत आहे.

ग्रामसेवक मुख्यालयी राहण्यास खो:
राजाराम येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसून नागेपल्ली वरून ये -जा करीत असतात. सध्या पावसाळ्यातले दिवस असून नागरिकांना कागदपत्रे काढण्यासाठी आलापल्ली, नागेपल्ली ला जावं लागत असतो. शासन आपल्यादारी का शासनाच्या दारी नागरिक? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Tags: Aheri newsAheri talukaGadchiroli newsRajaram Gram panchayatई -कचरागाडी गेली कोमातराजाराम ग्रामपंचायत प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्या सोबत खेळ.राजाराम ग्रामपंचायत मध्ये पसरले घाणीचे साम्राज्य
Previous Post

अहेरी विधानसभा क्षेत्रातील समस्या बाबतीत जिल्हाधिकारी यांनी घेतली सर्व पक्षीय नेत्यांची आढावा बैठक.

Next Post

राज्याचे माजी मंत्री आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राज्याचे माजी मंत्री आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

राज्याचे माजी मंत्री आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In