Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

गोटाटोला वासीयांचा स्वातंत्र्यदिनी ठिय्या आंदोलन, गोटाटोला गावाला रस्ताच नाही, संपूर्ण गाव करणार आंदोलन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 31, 2025
in Uncategorized
0 0
0
गोटाटोला वासीयांचा स्वातंत्र्यदिनी ठिय्या आंदोलन, गोटाटोला गावाला रस्ताच नाही, संपूर्ण गाव करणार आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- भारत स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर वर्षे झाली. देशात ‘अमृतमहोत्सव’ साजरा होत आहे. शहरांत झुलते पूल, मेगा प्रकल्प, मेट्रो रेल्वे, आणि स्मार्ट सिटी योजनेचे गोडवे गायले जात आहेत. पण गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला नावाचं एक गाव आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे. स्वातंत्र्याचं अमृत त्यांच्यासाठी केवळ शब्दांतच आहे, प्रत्यक्षात मात्र चिखल, खड्डे, आणि अपमान.

गोटाटोला गाव सरखेडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं. पावसाळ्यात या गावाचा रस्ता अक्षरशः नाहीसा होतो. चिखल आणि दगडात बुडालेला मार्ग, खड्ड्यांनी भरलेली वाट, आणि निसरड्या मातीमधून चालणं म्हणजे दरवेळी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करावा लागतो. आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेणं हे धाडसाचं काम ठरतं. बाईला प्रसूती आली तरी ऍम्ब्युलन्स येत नाही. लोकांनी खाटेवरून, मोटरसायकलवरून किंवा कधी पायानेच अनेक किलोमीटर प्रवास करून रुग्णालय गाठले आहे.

या गंभीर समस्येची कल्पना प्रशासनाला आहे. पण दरवेळी फक्त आश्वासनंच मिळाली. आजवर शेकडो अर्ज, निवेदने, विनंत्या काहीही उपयोग झाला नाही. रस्त्याशिवाय गाव शून्य वाटतं. ना वाहतूक, ना आरोग्यसेवा, ना शिक्षण. गावात जणू सरकारी यंत्रणांनी पाठ फिरवलेली आहे.

“रुग्णवाहिका पोहोचत नाही; खाटेवर रुग्णांना जंगलातून दवाखान्यात नेण्याची वेळ” गोटाटोला गावात रस्ता नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या दिवसात चिखल आणि दलदल यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. अशा वेळी जर कोणी गंभीर आजारी झाला, तर रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. त्यामुळे गावकरी आपली कैफियेत शासन आणि प्रशासन समोर मांडण्यासाठी हे आंदोलन करत आहे.

Previous Post

इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्यांच्या शालेय मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न.

Next Post

नागभीड खरेदी विक्री सोसायटीवर भाजपा व मित्र पक्षाचा विजय.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागभीड खरेदी विक्री सोसायटीवर भाजपा व मित्र पक्षाचा विजय.

नागभीड खरेदी विक्री सोसायटीवर भाजपा व मित्र पक्षाचा विजय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In